Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Maharashtra Assembly Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीतही मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची नाराजी महायुतीला भोवणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र निकालांमध्ये महायुतीने राज्यातील इतर भागांबरोबरच जरांगेंचं प्रभावक्षेत्र असलेल्या मराठव ...
Yevla Assembly Election 2024 Result Live Updates: : येवल्यामधून छगन भुजबळ यांना पराभूत करण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत येवल्यामधून छगन भुजबळ यांनी मोठ्या मताधिक्यासह विजय मिळवला. या विजयानंतर छगन भुजबळ यांनी ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: शरद पवार यांनी परळीत सभा घेऊन गुंडगिरी संपविण्याचे आवाहन करुनही मुंडे यांनी सुमारे सव्वा लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवत पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. एमआयएमचे इम्तियाज जलील हे विधानसभेतही ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: लोकसभा निवडणुकीप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीतही मनोज जरांगे पाटील फॅक्टर चालण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: मनोज जरांगे पाटील यांनी काल नाशिकमधील लासलगाव येथे केलेल्या एका विधानामुळे मराठा आंदोलक भावूक झाले आहेत. मी थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे, माझं शरीर मला साथ देत नाही, असं भावनिक विधान मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange ...