शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

मुंबई : महाराष्ट्र पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न, राज्यपालांनी हस्तक्षेप करावा; पटोलेंची मागणी

महाराष्ट्र : “म्हातारा माणूस म्हणून काही बोलत नाही, मराठा आरक्षणाला विरोध केला तर खरे नाही”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : हिंमत असेल तर जरांगेंवर बोला! वडेट्टीवारांच्या टीकेनंतर भुजबळांचं प्रतिआव्हान, वाद पेटला

पुणे : VIDEO: मराठ्यांनी ज्यांना मोठे केले तेच आता आरक्षणाला विरोध करतायत

रायगड : सत्तर वर्षे कुणबी नोंदी कोणी लपवून ठेवल्या? - जरांगे

नवी मुंबई : नवी मुंबईमध्येही घुमणार मनोज जरांगे पाटील यांचा आवाज

महाराष्ट्र : “मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या लढ्याला सर्वपक्षीय पाठिंब्याची गरज”: मनोज जरांगे पाटील

जालना : भुजबळांच्या एल्गार सभेला सडेतोड प्रत्युत्तर देणार; जरांगेंच्या जालन्यातील सभेचं ठिकाण अन् वेळ ठरली!

महाराष्ट्र : “जरांगेंबद्दल चुकीचे विधान केल्यास जशास तसे उत्तर देणार”; नरेंद्र पाटलांचा भुजबळांना इशारा

महाराष्ट्र : “जातीनिहाय जनगणना आवश्यक, हात जोडून विनंती करतो की...”; उदयनराजेंनी स्पष्टच सांगितले