लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज वाजपेयी

Manoj Bajpayee News in Marathi | मनोज बाजपेयी मराठी बातम्या

Manoj bajpayee, Latest Marathi News

ओम राऊतच्या 'इन्स्पेक्टर झेंडे'चा ट्रेलर प्रदर्शित, मनोज वाजपेयींसोबत मराठी कलाकारांची फौज! - Marathi News | Inspector Zende Official Trailer Manoj Bajpayee Jim Sarbh Netflix India Marathi Cast Bhau Kadam Girija Oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओम राऊतच्या 'इन्स्पेक्टर झेंडे'चा ट्रेलर प्रदर्शित, मनोज वाजपेयींसोबत मराठी कलाकारांची फौज!

हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून, त्यात मनोज वाजपेयी पोलीस अधिकाऱ्याच्या भुमिकेत आहेत. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याला लागली लॉटरी; मनोज वाजपेयींसोबत झळकणार, पोस्टर आलं समोर   - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame actor onkar raut will play important role in inspector zende web series share screen with manoj bajpayee new poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याला लागली लॉटरी; मनोज वाजपेयींसोबत झळकणार, पोस्टर आलं समोर  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याला लागली लॉटरी; मनोज वाजपेयींसोबत शेअर करणार स्क्रिन, कधी होणार प्रदर्शित? ...

"लोकांनाही सुरक्षित वाटण्याचा अधिकार...", सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर मनोज वाजपेयी यांनी मांडलं स्पष्ट मत - Marathi News | Manoj Bajpayee On Stray Dogs Sc Decision Celebrity Reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांनाही सुरक्षित वाटण्याचा अधिकार...", सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर मनोज वाजपेयी यांनी मांडलं स्पष्ट मत

दिल्लीतल्या भटक्या कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळं प्राणी हक्क कार्यकर्ते आणि सेलिब्रिटी यांच्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर काही लोक याला विरोध करत आहेत. ...

क्या बात! मराठी अभिनेत्याची हिंदी सिनेमात वर्णी, मनोज वाजपेयीसोबत करणार स्क्रीन शेअर - Marathi News | actor harish dudhade to play important role in manoj bajpayee inspector zende movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! मराठी अभिनेत्याची हिंदी सिनेमात वर्णी, मनोज वाजपेयीसोबत करणार स्क्रीन शेअर

नेटफ्लिक्सवर ‘इन्स्पेक्टर झेंडे’ प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमात मनोज वाजपेयीसोबत भाऊ कदमही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. भाऊ कदमसोबतच आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची ‘इन्स्पेक्टर झेंडे’मध्ये वर्णी लागली आहे.  ...

ओम राऊतने वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण, 'इन्स्पेक्टर झेंडे' सिनेमाची घोषणा, मनोज वाजपेयी-भाऊ कदम प्रमुख भूमिकेत - Marathi News | inspector zende movie based on charles shobhraj madhukar zende case manoj vajpayee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओम राऊतने वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण, 'इन्स्पेक्टर झेंडे' सिनेमाची घोषणा, मनोज वाजपेयी-भाऊ कदम प्रमुख भूमिकेत

चिन्मय मांडलेकरने या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन केलं असून मनोज वाजपेयीसोबत अनेक मराठी कलाकार या सिनेमात झळकणार आहेत ...

"फॅमिली मॅनसाठी मिळायला हवे तितके पैसे मिळत नाहीत", मनोज वाजपेयींनी व्यक्त केलेल्या भावना - Marathi News | manoj bajpayee once revealed he didnt get paid much for the family man series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फॅमिली मॅनसाठी मिळायला हवे तितके पैसे मिळत नाहीत", मनोज वाजपेयींनी व्यक्त केलेल्या भावना

एखाद्या गोऱ्याने सीरिज केली तर त्याला हे लोक पैसे देतील... ...

'द फॅमली मॅन'च्या तिसऱ्या भागात काय मुख्य आकर्षण? मनोज वाजपेयी सांगितली आतली गोष्ट! - Marathi News | The Family Man Season 3 Manoj Bajpayee Confirmed Release Date Shares Big Update Main Attraction Jaideep Ahlawat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द फॅमली मॅन'च्या तिसऱ्या भागात काय मुख्य आकर्षण? मनोज वाजपेयी सांगितली आतली गोष्ट!

'द फॅमली मॅन' कधी प्रदर्शित होणार, याबद्दल मनोज वाजपेयींनी सांगितले. ...

Family Man 3 Teaser: 'द फॅमिली मॅन ३'चा टीझर रिलीज, 'हा' प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत - Marathi News | the Family Man 3 Teaser Manoj Bajpayee priyamani jaideep ahlawat nimrat kaur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Family Man 3 Teaser: 'द फॅमिली मॅन ३'चा टीझर रिलीज, 'हा' प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत

मनोज वाजपेयीच्या बहुचर्चित 'द फॅमिली मॅन ३'ची अधिकृत घोषणा झाली असून सीरिजचा पहिला व्हिडीओ आज रिलीज झाला आहे. खलनायकाच्या भूमिकेत हा प्रसिद्ध अभिनेता आहे. ...