लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज वाजपेयी

Manoj Bajpayee News in Marathi | मनोज बाजपेयी मराठी बातम्या

Manoj bajpayee, Latest Marathi News

मिसेस. सिरियल किलर या वेबसिरिजमध्ये असा असणार जॅकलिन फर्नांडिसचा लुक - Marathi News | First Look of Jacqueline Fernandez as Netflix’s Mrs. Serial Killer is Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिसेस. सिरियल किलर या वेबसिरिजमध्ये असा असणार जॅकलिन फर्नांडिसचा लुक

मिसेस. सिरियल किलर या वेबसिरिजची घोषणा झाल्यापासून या वेबसिरिजमध्ये जॅकलिनचा लूक कसा असणार याबाबत तिच्या फॅन्सना उत्सुकता लागली होती. ...

 आता अशी दिसते बॉबी देओलची हिरोईन नेहा! २१ वर्षांपूर्वी केला होता डेब्यू!! - Marathi News | bobby deol film kareeb actress neha transformation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : आता अशी दिसते बॉबी देओलची हिरोईन नेहा! २१ वर्षांपूर्वी केला होता डेब्यू!!

मंगळवारी रात्री अभिनेता मनोज वाजपेयीच्या वाढदिवसाची पार्टी रंगली. या पार्टीत मनोज पत्नी नेहासोबत दिसला. आता ही नेहा कोण? हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. तीच ती बॉबी देओलची ‘करीब’मधली हिरोईन. ...

Birthday Special : एकेकाळी मनोज वाजपेयीला पाहून दुसरीकडे वळायचे मीडियाचे कॅमेरे ! - Marathi News | Birthday Special: national award winner manoj bajpayee lesser known facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : एकेकाळी मनोज वाजपेयीला पाहून दुसरीकडे वळायचे मीडियाचे कॅमेरे !

अभिनेता मनोज वाजपेयी याचा आज (२३ एप्रिल) वाढदिवस. २३ एप्रिल १९६९ रोजी जन्मलेला मनोज म्हणजे, एका शेतकऱ्याचा मुलगा. खरे तर मनोजने डॉक्टर बनून समाजाची सेवा करावी, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण मनोजला डॉक्टर नाही तर अभिनेता बनायचे होते. ...

‘सोन चिरैया’तील भूमिकेसाठी मनोज वाजपेयीने घेतली अशी मेहनत - Marathi News | Manoj bajpayee playing mana singh role in sonchiriya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सोन चिरैया’तील भूमिकेसाठी मनोज वाजपेयीने घेतली अशी मेहनत

सुशांत सिंग राजपूतसह भूमी पेडणेकर,मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, रणवीर शौरी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ...

'सोन चिरैया' चित्रपटात मनोज वाजपेयीची दमदार भूमिका, जाणून घ्या या भूमिकेबद्दल - Marathi News | Manoj Bajpayee's role in 'Son Chirayya', know about this role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सोन चिरैया' चित्रपटात मनोज वाजपेयीची दमदार भूमिका, जाणून घ्या या भूमिकेबद्दल

'सोन चिरैया' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मध्य भारतातील डाकूंवर आधारित असलेल्या बहुप्रतीक्षित या चित्रपटात मनोज वाजपेयीचा दमदार अभिनय प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ...

निर्मात्यांकडे माझ्या लायकीच्या भूमिका नाहीत -मनोज वाजपेयी - Marathi News |  I do not have the role of my competitor to makers- Manoj Vajpayee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्मात्यांकडे माझ्या लायकीच्या भूमिका नाहीत -मनोज वाजपेयी

आपल्या दमदार अभिनयाने ओळखले जाणारे मनोज वाजपेयी यांचा नुकताच रिलीज झालेला ‘सत्यमेव जयते’ एकीकडे बॉक्स आॅफिसवर धमाका करत आहे, तर दुसरीकडे त्यांचा अपकमिंग ‘गली गुलियां’ हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ...

'गली गुलियां' चित्रपटातील बालकलाकार ओम सिंगचा खरा अनुभव रुपेरी पडद्यावर - Marathi News | The real experience of Om Singh Galli Guliyaan Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गली गुलियां' चित्रपटातील बालकलाकार ओम सिंगचा खरा अनुभव रुपेरी पडद्यावर

'गली गुलियां' या चित्रपटातील बालकलाकार ओम सिंगने इद्रिस नामक महत्त्वाची साकारली असून त्याच्या खऱ्या जीवनातील प्रसंग या सिनेमात दाखवले आहेत.  ...

‘सत्यमेव जयते’मध्ये पाहायला मिळणार मनोज बाजपेयी आणि अमृताची हलकीफुलकी,प्रेमळ केमिस्ट्री! - Marathi News | Manoj Bajpayee and Amrita's light, cheerful chemistry will be seen in 'Satyamev Jayate'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सत्यमेव जयते’मध्ये पाहायला मिळणार मनोज बाजपेयी आणि अमृताची हलकीफुलकी,प्रेमळ केमिस्ट्री!

मिलाप झवेरी दिग्दर्शित‘सत्यमेव जयते’ सिनेमाची जो येत्या१५ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ...