लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज वाजपेयी

मनोज वाजपेयी

Manoj bajpayee, Latest Marathi News

आयुष्यातील पहिला शॉर्ट दिल्यानंतर चालता हो म्हणत मनोज वाजपेयीचा करण्यात आला होता अपमान - Marathi News | manoj bajpayee go insulted after his firs shot revealed in interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्यातील पहिला शॉर्ट दिल्यानंतर चालता हो म्हणत मनोज वाजपेयीचा करण्यात आला होता अपमान

पहिल्या शॉटनंतर इथून चालता हो, असे सांगून अक्षरश: मला सेटवरून हाकलून लावले गेले होते. माझा चेहरा हिरोसारखा नव्हता. त्यामुळे मोठ्या पडद्यावर मी काम करूच शकत नाही, असे मला वाटायला लागले होते असे मनोजने एका मुलाखतीत सांगितले होते. ...

फॅमिली मॅन 2 ची आतुरतेने वाट पाहाणाऱ्यांसाठी आहे ही खुशखबर - Marathi News | Family Man 2: Manoj Bajpayee-starrer to release this month? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फॅमिली मॅन 2 ची आतुरतेने वाट पाहाणाऱ्यांसाठी आहे ही खुशखबर

फॅमिली मॅन 2 ही वेबसिरिज 12 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होती. पण काही कारणांनी ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली नाही. ...

प्राची देसाईने लग्नाबद्दल केला खुलासा, जाणून घ्या अभिनेत्रीने लग्नासाठी काय ठेवलीय अट - Marathi News | Prachi Desai reveals about marriage, find out what condition the actress has for marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राची देसाईने लग्नाबद्दल केला खुलासा, जाणून घ्या अभिनेत्रीने लग्नासाठी काय ठेवलीय अट

अभिनेत्री प्राची देसाईने टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून करिअरची सुरूवात करत बॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण केली. ...

67th National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत कंगना, मनोज बाजपेयी यांची बाजी; सावनी रवींद्र ठरली सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - Marathi News | Kangana, Manoj Bajpayee win National Film Awards; Sawani Ravindra became the best playback singer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :67th National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत कंगना, मनोज बाजपेयी यांची बाजी; सावनी रवींद्र ठरली सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका

६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घाेषणा दिल्लीत झाली. पुरस्कार गेल्या वर्षी मे महिन्यात जाहीर हाेणार हाेते. मात्र काेराेना महामारीमुळे ते अनिश्चित काळासाठी लांबविण्यात आले हाेते ...

67th National Film Awards: राष्ट्रीय पुरस्कारात चौथ्यांदा कंगना रणौत ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर मनोज वाजपेयी आणि धनुष ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते - Marathi News | 67th National Film Awards : Kangana Ranaut wins best actress award, Manoj Bajpayee and Dhanush share best actor nod | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :67th National Film Awards: राष्ट्रीय पुरस्कारात चौथ्यांदा कंगना रणौत ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर मनोज वाजपेयी आणि धनुष ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते

छिछोरे हा चित्रपट  सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला तर मराठमोळ्या पल्लवी जोशीला सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ...

National Film Award: कंंगना राणौत पुन्हा एकदा ठरली अभिनयातील क्वीन, चौथ्यांदा पटकावला राष्ट्रीय पुरस्कार - Marathi News | National Award: Bollywood's Queen Kangana Ranaut wins National Award for the fourth time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :National Film Award: कंंगना राणौत पुन्हा एकदा ठरली अभिनयातील क्वीन, चौथ्यांदा पटकावला राष्ट्रीय पुरस्कार

67th national film awards: Bollywood's Queen Kangana Ranaut wins National Award for the fourth time :- बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. ...

मनोज वाजपेयीनंतर त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण; म्हणाला, हा आमच्यासाठी कठीण काळ - Marathi News | manoj bajpayee on battling covid 19 says quite tough for both me and my wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज वाजपेयीनंतर त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण; म्हणाला, हा आमच्यासाठी कठीण काळ

अलीकडे एका इव्हेंटमध्ये मनोज वाजपेयी काहीसा संतापलेला दिसला होता. इतर कोणी नियम पाळले नाहीत, निष्काळजीपणा दाखवला म्हणून मी कोरोनाचा शिकार झालो, असे तो म्हणाला होता. ...

इतरांच्या चुकीची शिक्षा मी भोगतोय...! ‘कोरोना पॉझिटीव्ह’ मनोज वाजपेयी संतापला, सांगितले सत्य - Marathi News | manoj bajpayee covid positive i was infected as someone else was not following the rule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतरांच्या चुकीची शिक्षा मी भोगतोय...! ‘कोरोना पॉझिटीव्ह’ मनोज वाजपेयी संतापला, सांगितले सत्य

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयी याला कोरोनाची लागण झालीये आणि सध्या तो घरीच क्वारंटाईन आहे. ...