मंगळवारी रात्री अभिनेता मनोज वाजपेयीच्या वाढदिवसाची पार्टी रंगली. या पार्टीत मनोज पत्नी नेहासोबत दिसला. आता ही नेहा कोण? हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. तीच ती बॉबी देओलची ‘करीब’मधली हिरोईन. ...
अभिनेता मनोज वाजपेयी याचा आज (२३ एप्रिल) वाढदिवस. २३ एप्रिल १९६९ रोजी जन्मलेला मनोज म्हणजे, एका शेतकऱ्याचा मुलगा. खरे तर मनोजने डॉक्टर बनून समाजाची सेवा करावी, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण मनोजला डॉक्टर नाही तर अभिनेता बनायचे होते. ...
'सोन चिरैया' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मध्य भारतातील डाकूंवर आधारित असलेल्या बहुप्रतीक्षित या चित्रपटात मनोज वाजपेयीचा दमदार अभिनय प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ...
आपल्या दमदार अभिनयाने ओळखले जाणारे मनोज वाजपेयी यांचा नुकताच रिलीज झालेला ‘सत्यमेव जयते’ एकीकडे बॉक्स आॅफिसवर धमाका करत आहे, तर दुसरीकडे त्यांचा अपकमिंग ‘गली गुलियां’ हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ...