लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज वाजपेयी

मनोज वाजपेयी, मराठी बातम्या

Manoj bajpayee, Latest Marathi News

-अन् ती दुसऱ्यासोबत निघून गेली ती कायमची...; वाचा, मनोज वाजपेयीच्या पहिल्या प्रेमाची अधुरी कहाणी - Marathi News | bollywood star Manoj Bajpayee heart was broken with delhi girl actor first love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-अन् ती दुसऱ्यासोबत निघून गेली ती कायमची...; मनोज वाजपेयीच्या पहिल्या प्रेमाची अधुरी कहाणी

Manoj Bajpayee : दिल्लीला ‘दिलवालों का शहर’ म्हटलं जातं. या शहरात मनोज वाजपेयीही प्रेमात पडला नसेल तर नवल. तो प्रेमात पडला. पण त्याची पहिली प्रेमकहाणी अधुरी राहिली ती कायमची... ...

South vs Bollywood: सुनील शेट्टीनंतर आता मनोज वाजपेयीनं साउथच्या सिनेमांवर साधला निशाणा, म्हणाला- 'कोणीच...' - Marathi News | South vs Bollywood: After Sunil Shetty, now Manoj Vajpayee is targeting the movies of the South, saying- 'Someone ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :South vs Bollywood: सुनील शेट्टीनंतर आता मनोज वाजपेयीनं साउथच्या सिनेमांवर साधला निशाणा, म्हणाला- 'कोणीच...'

Bollywood Vs South Cinema : सध्या साउथ विरूद्ध बॉलिवूड असा वाद रंगला आहे. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी(Manoj Bajpayee)चीही प्रतिक्रिया आली आहे. ...

'सत्या' आठवतोय का? अभिनेत्याला आता ओळखणं झालंय कठीण, बॉलिवूडमध्ये करतोय कमबॅक - Marathi News | Remember the 'Satya' from Satya Movie? It is difficult to identify the actor now, he is making a comeback in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सत्या' आठवतोय का? अभिनेत्याला आता ओळखणं झालंय कठीण, बॉलिवूडमध्ये करतोय कमबॅक

Satya Movie : १९९८ साली बॉलिवूडमधील सुपरहिट क्राइम थ्रिलर चित्रपट सत्या रिलीज झाला होता. या चित्रपटातील सत्या असो किंवा भीखू म्हात्रे वा कल्लू मामा. प्रेक्षकांच्या मनात आजही या पात्रांचे स्थान कायम आहे. ...

जवानांच्या कुटुंबियांवर भाष्य करणाऱ्या 'भारत माझा देश आहे'चा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | Trailer of 'Bharat Maza Desh Aahe' movie based on the families of soldiers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जवानांच्या कुटुंबियांवर भाष्य करणाऱ्या 'भारत माझा देश आहे'चा ट्रेलर प्रदर्शित

Bharat Maza Desh Aahe Trailer:'भारत माझा देश आहे' या चित्रपटाचा ट्रेलर बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट ६ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ...

साऊथमधील सिनेमांनी उडवली आहे खळबळ, घाबरले आहेत बॉलिवूड फिल्ममेकर - मनोज वाजपेयी - Marathi News | Manoj Bajpayee says Bollywood filmmakers are scared of south films success | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :साऊथमधील सिनेमांनी उडवली आहे खळबळ, घाबरले आहेत बॉलिवूड फिल्ममेकर - मनोज वाजपेयी

Manoj Bajpayee : ‘केजीएफ: चॅप्टर 2’ (KGF: Chapter 2) , RRR आणि ‘पुष्पा: द राइज’ सिनेमांच्या यशाबाबत बोलताना मनोज म्हणाला की, या सिनेमांच्या सस्केसने बॉलिवूड सिने निर्मात्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ...

Manoj Bajpayee : मनोज वाजपेयी यांनी आपल्या वाढदिवशी दिला खास मेसेज, म्हणाले - देव आणि खुदा... - Marathi News | Manoj Bajpayee gives message of communal harmony video viral on his birthday watch here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Manoj Bajpayee : मनोज वाजपेयी यांनी आपल्या वाढदिवशी दिला खास मेसेज, म्हणाले - देव आणि खुदा...

Happy Birthday Manoj Bajpayee : मनोज वाजपेयी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या पद्धतीचं सध्या देशात वातावरण आहे त्यात काही लोकांना हा व्हिडीओ खूपड आवडला आहे. ...

फॅमिली मॅन मनोज वाजपेयीचं आधीही झालं होतं एक लग्न, वाचा कोण होती अभिनेत्याची पहिली पत्नी? - Marathi News | Family man Manoj Bajpayee birthday special know facts about the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फॅमिली मॅन मनोज वाजपेयीचं आधीही झालं होतं एक लग्न, वाचा कोण होती अभिनेत्याची पहिली पत्नी?

मनोज त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखलं जातं. अभिनेत्याच्या खासगी आयुष्यात बरेच चढ-उत्तार आले. ...

‘सत्या’चा हा सीन शूट करताना ‘भिकू म्हात्रे’ला फुटला होता घाम, अनुराग कश्यपने पकडून ठेवले होते पाय!! - Marathi News | Anurag Kashyap recalls Manoj Bajpayee's fear of heights during Satya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किस्सा :‘सत्या’चा हा सीन शूट करताना अनुराग कश्यपने पकडून ठेवले होते ‘भिकू म्हात्रे’चे पाय!!

Manoj Bajpayee in Satya: ‘सत्या’ या चित्रपटातत मनोज वाजपेयीनं साकारलेली ‘भिकू म्हात्रे’ची भूमिका इतकी अपार गाजली की आजही ‘भिकू म्हात्रे’ म्हटलं की मनोज वाजपेयीचा चेहरा चटकन डोळ्यांपुढे येतो. ...