लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज वाजपेयी

मनोज वाजपेयी, मराठी बातम्या

Manoj bajpayee, Latest Marathi News

"फॅमिली मॅनसाठी मिळायला हवे तितके पैसे मिळत नाहीत", मनोज वाजपेयींनी व्यक्त केलेल्या भावना - Marathi News | manoj bajpayee once revealed he didnt get paid much for the family man series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फॅमिली मॅनसाठी मिळायला हवे तितके पैसे मिळत नाहीत", मनोज वाजपेयींनी व्यक्त केलेल्या भावना

एखाद्या गोऱ्याने सीरिज केली तर त्याला हे लोक पैसे देतील... ...

'द फॅमली मॅन'च्या तिसऱ्या भागात काय मुख्य आकर्षण? मनोज वाजपेयी सांगितली आतली गोष्ट! - Marathi News | The Family Man Season 3 Manoj Bajpayee Confirmed Release Date Shares Big Update Main Attraction Jaideep Ahlawat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द फॅमली मॅन'च्या तिसऱ्या भागात काय मुख्य आकर्षण? मनोज वाजपेयी सांगितली आतली गोष्ट!

'द फॅमली मॅन' कधी प्रदर्शित होणार, याबद्दल मनोज वाजपेयींनी सांगितले. ...

Family Man 3 Teaser: 'द फॅमिली मॅन ३'चा टीझर रिलीज, 'हा' प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत - Marathi News | the Family Man 3 Teaser Manoj Bajpayee priyamani jaideep ahlawat nimrat kaur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Family Man 3 Teaser: 'द फॅमिली मॅन ३'चा टीझर रिलीज, 'हा' प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत

मनोज वाजपेयीच्या बहुचर्चित 'द फॅमिली मॅन ३'ची अधिकृत घोषणा झाली असून सीरिजचा पहिला व्हिडीओ आज रिलीज झाला आहे. खलनायकाच्या भूमिकेत हा प्रसिद्ध अभिनेता आहे. ...

मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन ३'ची अधिकृत घोषणा, कधी रिलीज होणार वेबसीरिज? - Marathi News | Manoj Bajpayee The Family Man 3 release date officially announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन ३'ची अधिकृत घोषणा, कधी रिलीज होणार वेबसीरिज?

'द फॅमिली मॅन ३'ची सर्वांना उत्सुकता आहे. या सीरिजचं पहिलं पोस्टर रिलीज झालं असून आज अधिकृत घोषणा झाली आहे ...

चिन्मय मांडलेकरच्या सिनेमात मनोज वाजपेयी दिसणार मुख्य भूमिकेत, राजकारणावर आधारित असणार ‘गव्हर्नर’ चित्रपट - Marathi News | manoj bajpayee to play lead role in chinmay mandalekar directorial governer movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिन्मय मांडलेकरच्या सिनेमात मनोज वाजपेयी दिसणार मुख्य भूमिकेत, राजकारणावर आधारित असणार ‘गव्हर्नर’ चित्रपट

लवकरच चिन्मय राजकारणावर आधारित असलेला ‘गव्हर्नर’ सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय - Marathi News | Family Man 3 actor Rohit Basfore was found dead in the Garbhanga Waterfalls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय

'फॅमिली मॅन' या गाजलेल्या वेबसीरिजमध्ये काम करणारा अभिनेत्याचं निधन झालंय. मित्रांसोबत हा अभिनेता पिकनिकला गेला होता. त्यावेळी तिथे हा अभिनेता मृतावस्थेत आढळून आला. यामुळे अभिनेत्याच्या कुटुंबाने संशय व्यक्त केला असून त्याची हत्या झाल्याचा दावा केलाय ...

‘द फॅमिली मॅन ३’मध्ये ‘तो’ परतणार! जयदीप अहलावतने दिली मोठी अपडेट, प्रेक्षक झाले खूश - Marathi News | The Family Man web series famous character Chellam Sir is back in third season jaideep ahlawat confirms | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द फॅमिली मॅन ३’मध्ये ‘तो’ परतणार! जयदीप अहलावतने दिली मोठी अपडेट, प्रेक्षक झाले खूश

मनोज वाजपेयीची गाजलेली वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन ३’बद्दल अभिनेता जयदीप अहलावत याने एक मोठी अपडेट शेअर केली आहे. या सीरिजच्या नव्या सीझनमध्ये एका जुन्या पात्राची पुन्हा एन्ट्री होणार आहे. ...

मनोज वाजपेयीला 'देवदास' सिनेमाची मिळाली होती ऑफर, पण... - Marathi News | Manoj Bajpayee was offered the movie 'Devdas', but... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज वाजपेयीला 'देवदास' सिनेमाची मिळाली होती ऑफर, पण...

Manoj Bajpayee : संजय लीला भन्साळी यांनी 'देवदास' सिनेमासाठी मनोज वाजपेयीलाही अप्रोच केले होते, मात्र त्याने या एका कारणासाठी या सिनेमाचा भाग होण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. ...