मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
लुसोफोनिया गेम्स, ब्रिक्स असे काही राष्ट्रीय आणि जागतिक किर्तीचे इव्हेन्ट्स यशस्वी करून दाखविल्यानंतर गोवा सरकारसमोर आता राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा यशस्वी करून दाखविण्याचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. ...
गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत आघाडी सरकारचा भाग असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) सोमवारी पहिली तोफ डागली ...
गोव्यात उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाचे (एनजीपीडीए) विभाजन करून नव्या दोन पीडीए निर्माण करण्याचा विषय हा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासाठी अलिकडील पहिला सर्वात मोठा आव्हानात्मक व वादाचा मुद्दा ठरू लागला आहे. ...
केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) आम्ही घटक नाही, अशी भूमिका महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने घेतल्यामुळे गोव्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. ...
निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात येत असलेल्या सरकारी कर्मचा-यांची कामाची वेळ काय ती अधिकृतरित्या निश्चित करण्यात यावी अशी मागणी गोवा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने केली आहे. ...
मुंबई पोलिसांकडून ज्या पद्धतीचे मॅन्युअल वापरले जाते, त्याच धर्तीवर गोवा पोलिसांसाठी मॅन्युअल तयार केले जाणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील गोवा मंत्रिमंडळाची शुक्रवारी बैठक पार पडली. ...
गोवा व महाराष्ट्रात परिचित असलेले मराठी साहित्यिक विष्णू वाघ यांच्या सुदिरसुक्त ह्या पुस्तकाविरुद्ध पोलिसांनी नुकताच जो एफआयआर तथा गुन्हा दाखल केला आहे, त्याच्याशी आपल्या सरकारचा काही संबंध नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी येथे मंत ...
आकार, रंग, प्रकार वेगवेगळे मात्र सुंदर आकर्षक सुबक पारंपरिक पद्धतीने बनवलेले पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून दिव्यांचा उत्सव अर्थात दीपावली पर्रा येथे साजरी करण्यात आली. ...