मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
पणजी : खनिज वाहू ट्रकांसाठी साडेबारा रुपये हा दर देखील मिळणार नव्हता. खाण कंपन्या नऊ ते दहा रुपये प्रति किलोमीटर प्रति टनासाठी दर देण्यास तयार होत्या. ...
गोव्यात अलिकडेच ईडी व प्राप्ती कर खाते अशा तपास यंत्रणांनी 36 ठिकाणी छापे टाकले व त्यावेळी त्या यंत्रणांना 100 कोटींचे ब्लॅक मनी व्यवहार सापडले आहेत. ...
गोव्याचे मच्छिमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर हे सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याचा आणि त्याविषयीची चित्रफितही उपलब्ध असल्याचा अत्यंत गंभीर व सनसनाटी आरोप हायकोर्टाचे वकील व सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रीगीज यांनी केला आहे. ...
भाजपाचे नेते व गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि विद्यमान ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा या दोघांनीही जाहीरपणे टीकेचा सूर लावल्यानंतर गोवा भाजपामध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. ...
फ्रान्सिस्क डिसोझा यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याच्या पालिका आणि जीसुडासाठी सरकारडून ७ महिन्यात २६६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच मागील वर्षांच्या तुलनेत निधीत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विश ...
महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तसेच राजापुर रत्नागिरी आदी भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात त्यांना 1 डिसेंबरपासून शुल्क लागू होणार आहे. ...