मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
आरोग्यमंत्री रुग्णांच्या बाबतीत आपला किंवा परका असा भेदभाव करू शकत नाहीत, त्यामुळे गोव्याबाहेरील रुग्णांकडून गोव्यातील सरकारी आरोग्य केंद्रात शुल्क आकारण्याचा निर्णय हा चुकीचा आणि घटनाविरोधी असल्याचे ट्रेड युनियन काँग्रेसने म्हटले आहे. ...
म्हादईचे पाणी देण्याच्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निर्णयाचा ‘सेव्ह म्हादई सेव्ह गोवा’ या समितीतर्फे आणि विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी जुन्या सचिवालयासमोर शनिवारी निषेध करीत सरकारविरुद्ध घोषणा दिल्या. ...
म्हादई पाणीप्रश्नी आपण कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतरच कर्नाटकशी चर्चा करीन, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले. ...
कर्नाटक विधानसभेची निवडणूक डोळ्य़ांसमोर ठेवून पर्रीकर यांनी गोव्याच्या हितावर पाणी सोडले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक व आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी शुक्रवारी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत केली ...
म्हादई नदीचे पाणी कर्नाटकला देण्यास गेली पंधरा वर्षे कायम विरोधक आलेले सरकार आता अचानक कर्नाटकमधील निवडणुका लक्षात घेऊन कर्नाटकला पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय घेऊ लागल्यामुळे गोव्याच्या सामाजिक, राजकीय आणि पर्यावरण क्षेत्रत मोठी अस्वस्थता निर्माण झा ...
म्हादई नदीचे पाणी कर्नाटकमधील दुष्काळग्रस्त भागांना पिण्यासाठी देणो आम्हाला तत्त्वत: मान्य आहे. कर्नाटकने म्हादईचे पाणी पिण्यासाठी मागितले असून आम्ही कर्नाटकच्या विनंतीविषयी सहानुभूतीपूर्वक विचार करू. ...