मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
राज्याचा 2०18-19 सालासाठीचा व एकूण 17 हजार 123 कोटी रुपये खर्चाची तरतुद असलेला अर्थसंकल्प मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केला. त्यानंतर लगेच पाच महिन्यांसाठी एकूण 7 हजार 134 कोटींचे लेखानुदान मांडून मंजुर करण्यात आले. ...
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारपणातून सावरले असून, गुरुवारीत त्यांनी गोव्याच्या विधानसभेत उपस्थित राहून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आजारपणातून सावरलेले पर्रिकर विधानसभेत आल्यावर सदस्यांनी बाके वाजवून त् ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी आम्हालाही चिंता असून ते लवकर बरे व्हावे असे वाटते. मात्र सध्या विधानसभा अधिवेशन सुरू असताना देखील मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी सरकारकडून काहीच माहिती दिली जात नाही. अधिकृतरित्या सरकारने निवेदन करावे, ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर मुंबईत लीलावती इस्पितळात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भाजपाचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी सोमवारी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्यावर मुंबई येथील लीलावती इस्पितळात भाजपातर्फे आणि केंद्र सरकारतर्फेही ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष ठेवले आहे. मनोहर पर्रीकर यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत.परंतू गरज भासल्यास प्रसंगी अमेरिकेतूनह ...