शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : कचरा हाताळणी पूर्णत: महामंडळाकडे, मंत्रिमंडळाचा निर्णय

गोवा : इफ्फीतून दोन सिनेमे वगळण्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन

गोवा : बाल दिनाच्या कार्यक्रमात मनोहर पर्रीकरांनी सांगितला अॅडल्ट चित्रपट पाहण्याचा अनुभव

गोवा : गोव्यात खाण घोटाळ्यांच्या चौकशीमुळे आयएएस अधिकारीही पेचात

गोवा : आयआयटीमध्ये शिकताना ड्रग्ज मिळायचे, पण त्यापासून आम्ही दूर राहिलो -  मनोहर पर्रीकर

गोवा : इफ्फीच्या उद्घाटनाला शाहरुख खान तर समारोपाला बच्चन कुटुंबीय

गोवा : प्लास्टिकमधून पुष्पगुच्छ स्वीकारणार नाही - मनोहर पर्रीकर

गोवा : Happy Children's Day 2017 : लहानपणी मिळाले वेगवेगळे मित्र - मनोहर पर्रीकर

राष्ट्रीय : गणिताचा अभ्यास कधी केलाच नाही : मनोहर पर्रीकर

गोवा : सरकारी आग्रहामुळेच खाण कंपन्यांकडून 12.5 रुपये दर : मुख्यमंत्री