शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : किनारपट्टी स्वच्छतेची चौकशी एसीबी करणार : मनोहर पर्रीकर 

गोवा : नद्या व कोळसा वादामुळे मुख्यमंत्री अस्वस्थ, विरोधकांना टार्गेट

गोवा : नद्यांप्रश्नी कराराचे 11 डिसेंबरला होणार आमदारांसमोर सादरीकरण, मुख्यमंत्र्यांची घोषणा

गोवा : भाजपाने लावली स्वत:च्या मंत्र्यांची फिल्डिंग, माजी मुख्यमंत्र्यांचीही वेगळी रणनीती

गोवा : सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींना विसरले, पण मुलांनी लावले फोटो

गोवा : पर्रीकर सरकारमधील काही मंत्री पीडीएप्रश्नी अस्वस्थ 

गोवा : मनोहर पर्रीकर- दिगंबर कामत यांच्यातील शत्रूत्व बारा वर्षाचे

गोवा : नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री पर्रिकर लोकांची दिशाभूल करतायत - शांताराम नाईक 

गोवा : गोवा : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कळंगुट किना-यावर पोलीस बुथ

गोवा : गोव्यात आमदारांचे भत्ते वाढवणार, भ्रष्टाचारासाठी कारण नको - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर