शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : माझा अर्थसंकल्प यावेळी खूप वेगळा असेल - पर्रीकर

गोवा : मासे आणि मांस कचऱ्यापासून गोव्यात सुगंधी खत निर्मिती

गोवा : गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यास दंड

गोवा : दाबोळी विमानतळाच्या विस्ताराला केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाची परवानगी

गोवा : गोव्याचा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू

गोवा : म्हादईचे पाणी वाटप अटळ : मनोहर पर्रिकर

गोवा : म्हादईप्रश्नी कर्नाटकला पत्र लिहिणे गैर नव्हे -  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर

गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी ऐकली कार्यकर्त्यांची गा-हाणी; भाजपा नेते, पदाधिकारी उपस्थित

गोवा : म्हादई प्रश्नी गोवा शिवसेनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; मुख्यमंत्र्यांची  ‘बॅड सांताक्लॉज’ अशी संभावना 

गोवा : मनोहर पर्रीकरांविरुद्ध कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून प्रथमच तिखट मारा !