लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
साडेतीन महिन्यांनंतर मुख्यमंत्री पर्रीकर सचिवालयात दाखल - Marathi News | Goa Chief Minister Manohar Parrikar arrives at the state secretariat, is welcomed by party workers and leaders | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साडेतीन महिन्यांनंतर मुख्यमंत्री पर्रीकर सचिवालयात दाखल

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे साडेतीन महिन्यांच्या खंडानंतर मंगळवारी पर्वरी येथील मंत्रालयातील आपल्या कार्यालयात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.  ...

गोव्यातील मांडवी पुलाच्या उद्घाटनाची तारीख मोदी ठरवणार - Marathi News | narendra modi mandovi bridge inauguration goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील मांडवी पुलाच्या उद्घाटनाची तारीख मोदी ठरवणार

मांडवी नदीवरील तिसऱ्या पुलाचे उद्घाटन कोणत्या दिवशी करावे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवणार आहेत. 12 जानेवारी रोजी पुलाचे उद्घाटन केले जाणार नाही. ...

गोव्यातील खाण अवलंबितांकडून पंतप्रधानांना लक्ष्य - Marathi News | Mining dependants to greet Modi with black flags in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील खाण अवलंबितांकडून पंतप्रधानांना लक्ष्य

गोव्याचा खनिज खाण उद्योग सुरू करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणतीही पाऊले उचलत नाहीत अशी गोव्यातील हजारो खनिज खाण अवलंबितांची भावना बनली आहे. यामुळे खाण अवलंबित आणि त्यांचे नेते केंद्र सरकारविरुद्ध सक्रिय झाले आहेत. ...

'उत्तर प्रदेशातील महाकुंभमेळ्यासाठी दीड वर्षात उड्डाणपुलांसह ६७१ विकास प्रकल्प'  - Marathi News | work of development projects for maha kumbh mela in uttar pradesh is in full swing says up minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उत्तर प्रदेशातील महाकुंभमेळ्यासाठी दीड वर्षात उड्डाणपुलांसह ६७१ विकास प्रकल्प' 

लाखो भाविकांसह ५ हजार अनिवासी भारतीयही सहभागी होणार  ...

पर्रीकरांच्या घरी मुख्य सचिवांसाठीच्या पार्टीमध्ये बाटली संपते तेव्हा... - Marathi News | When the bottle finished at Parrikar's home party for Chief Secretary's ... | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांच्या घरी मुख्य सचिवांसाठीच्या पार्टीमध्ये बाटली संपते तेव्हा...

ओल्या पार्टीलाही केवळ 5 मंत्रीच उपस्थित; पैकी दोन पर्रीकर गेल्यानंतर आले. ...

पर्रीकरांच्या सक्रियतेमुळे मंत्र्यांना मध्यावधी निवडणुकीची शंका - Marathi News | Due to the activation of Parrikar, the ministers have doubts about mid-term elections | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांच्या सक्रियतेमुळे मंत्र्यांना मध्यावधी निवडणुकीची शंका

गंभीर आजारामुळे आपल्या निवासस्थानीच राहणारे व गेले तीन महिने सचिवालय तथा मंत्रलयापासून दूर राहिलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अचानक सक्रियतेमुळे गोव्यात पुन्हा वेगळ्या अर्थाने चर्चेत येऊ लागले आहेत. ...

मुख्यमंत्री कार्यालयाने हाताळलेल्या ३ हजारांहून अधिक फाइल्सबद्दल प्रश्नचिन्ह  - Marathi News | question mark on 3 thousand files handled by goa cmo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री कार्यालयाने हाताळलेल्या ३ हजारांहून अधिक फाइल्सबद्दल प्रश्नचिन्ह 

पर्रीकर यांचा ‘नोट’ बेकायदा आणि घटनाबाह्य असल्याचा काँग्रेसचा आरोप ...

पर्रीकरांनी जनतेची सहानुभूती गमावली : कुतिन्हो - Marathi News | Parrikar has lost the sympathy of the people: Kutinho | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांनी जनतेची सहानुभूती गमावली : कुतिन्हो

मोर्चामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातीलही अधिकारी होते व सभापतींच्याही कार्यालयात काम करणारे अधिकारी होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. ...