मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
उघड्यावर घाण करणारे, बाटल्या फोडणारे तसेच सार्वजनिक उपद्रव करणारे दर्जा नसलेल्या पर्यटकांवर लक्ष केंद्रीत केल्यास हळूहळू विष प्रयोग करुन हा व्यवसाय मारला जाण्याची भीती उपसभापती मायकल लोबो यांनी व्यक्त केली. ...
Rafale Deal : राफेल डीलसंदर्भात काँग्रेसकडून जारी करण्यात आलेल्या 'ऑडिओ बॉम्ब'वरुन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे. ...
Rafale Deal : राफेल विमान करारवरुन काँग्रेसनं भाजपावर आता 'ऑडिओ बॉम्ब' टाकला आहे. राफेल डीलसंदर्भात काँग्रेसकडून गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कथित ऑडिओ क्लिप जारी करण्यात आली आहे. ...
Rafale Deal : राफेल डील प्रकरणाला काँग्रेसनं आता नवीन वळण दिले आहे. गोव्यातील आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कथित ऑडिओ क्लिप प्रसिद्ध करुन काँग्रेसनं राफेल विमान खरेदी करारावरुन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे बुधवारीही सकाळी पर्वरी येथील सचिवालय तथा मंत्रालयातील आपल्या कार्यालयात दाखल झाले. त्यांनी कार्यालयातून काम करणे सुरू केले असून अधिकाऱ्यांना ते कामाविषयी विविध सूचनाही करू लागले आहेत. ...
Rafale Deal : राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आता भाजपा नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. ...