लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर, मराठी बातम्या

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
मनोहर पर्रीकरांचे नाव अमर राहावे, यासाठी सरकार प्रयत्नशील - मुख्यमंत्री - Marathi News | Government is trying to make Manohar Parrikar's name immortal - CM | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकरांचे नाव अमर राहावे, यासाठी सरकार प्रयत्नशील - मुख्यमंत्री

प्रमोद सावंत यांच्या हस्ते मनोहर पर्रीकर यांच्या समाधीची मिरामार येथे पायाभरणी करण्यात आली. ...

नातू आणि सून काढतेय मनोहर पर्रीकरांची आठवण; उत्पल पर्रीकर यांनी दिला आठवणींना उजाळा - Marathi News | Remembrance of Manohar Parrikar, grandson and daughter-in-law | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नातू आणि सून काढतेय मनोहर पर्रीकरांची आठवण; उत्पल पर्रीकर यांनी दिला आठवणींना उजाळा

माझा मुलगा ध्रुव याला माझे वडील तथा ध्रुवचे आजोबा स्व. मनोहर पर्रीकर यांनी खूप लळा लावला होता. ...

पणजीतील मळा भागातील पूर रोखण्यासाठी उपाय योजना, जलस्रोत मंत्र्यांनी घेतली बैठक - Marathi News | flood meeting in panjim goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीतील मळा भागातील पूर रोखण्यासाठी उपाय योजना, जलस्रोत मंत्र्यांनी घेतली बैठक

मळा भागात दरवर्षी पावसाळ्यात पूर स्थिती उद्भवते. गेल्या पावसाळ्यात 25 घरांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालं. ...

राफेलप्रश्नी मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल यांची राहुल गांधींवर टीका - Marathi News | Manohar Parrikar son utpal criticizes congress rahul gandhi on Rafale Deal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राफेलप्रश्नी मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल यांची राहुल गांधींवर टीका

राफेलप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आल्यानंतर माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. ...

गोव्यात पर्रीकरांच्या गावात फोटो शूटसाठी शुल्क! - Marathi News | Now, pay for photo, video in Parrikar's village | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पर्रीकरांच्या गावात फोटो शूटसाठी शुल्क!

देशाचे संरक्षणमंत्रीपद तसेच गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या पर्रा गावात पर्यटकांना फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी यापुढे पैसे भरावे लागणार आहेत. ...

'...तर येत्या काळात तिसरा सर्जिकल स्ट्राइकदेखील होऊ शकतो' - Marathi News | third surgical strike is possible in coming days says retired lt general rajendra nimbhorkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर येत्या काळात तिसरा सर्जिकल स्ट्राइकदेखील होऊ शकतो'

पर्रिकरांनी दाखवलेल्या इच्छाशक्तीचं  निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्याकडून कौतुक ...

गोव्यातील सेझ जमिनींचा लिलाव निश्चित - Marathi News | Auction of SEZ land in Goa fixed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील सेझ जमिनींचा लिलाव निश्चित

गोवा सरकारच्या औद्योगिक विकास महामंडळाने दहा वर्षापूर्वी सात सेझसाठी पाच मोठय़ा कंपन्यांना सुमारे पस्तीस लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन दिली होती. ...

मनोहर पर्रीकरांच्या स्मारकावरून उफाळला नवा वाद - Marathi News | New controversy erupts over Manohar Parrikar's monument | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मनोहर पर्रीकरांच्या स्मारकावरून उफाळला नवा वाद

मनोहर पर्रीकर यांच्या मिरामार येथे उभारल्या जाणा-या स्मारकावरून गोव्यात नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...