लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर, मराठी बातम्या

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
गोव्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा नेता - Marathi News | Leader of the new direction of Goa politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा नेता

मनोहर पर्रीकर यांचा १३ डिसेंबर १९५५ रोजी म्हापसा येथे जन्म झाला. विद्यार्थी दशेतच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. संघाचे ते स्वयंसेवक बनले. प्रथम तिसवाडीत व नंतर उत्तर गोव्यात त्यांनी संघाचे काम केले. गावागावांत ते फिरायचे. मुंबईत आयआयट ...

मनोहर पर्रीकर : राजकारणाच्या दलदलीतील कमळ - Marathi News |  Manohar Parrikar: Political lily of politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकर : राजकारणाच्या दलदलीतील कमळ

मनोहर पर्रीकर यांनी स्वत:वर शिंतोडे उडू दिले नाहीत. राजकीय पैसा स्वत:साठी कधी वापरला नाही. त्यामुळे भाजपाचे चिन्ह ‘कमळ’ असले तरी या पक्षात आज विरळा बनलेल्या कमळाप्रमाणे ते निष्कलंक, आकर्षक, आल्हादक व सुंदरतेचे प्रतीक बनले होते... ...

पर्रीकरांच्या जाण्याने सत्वशील पर्वाचा अस्त! - Marathi News | Parrikar's departure from the spiritual center! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पर्रीकरांच्या जाण्याने सत्वशील पर्वाचा अस्त!

पर्रीकरांच्या झंझावाती राजकारणाचे सावट बराच काळ गोव्यावर असेल. नव्या शासकांचे मूल्यमापन करताना पर्रीकरांची कार्यक्षमता, दराऱ्याचा निकष लावला जाईल. नोकरशाहीच्या सुस्त कारभाराला नाके मुरडताना ऐकताना पर्रीकरांचे स्मरण हमखास होईल. ...

Manohar Parrikar : पुण्यातून सहज निवडून आलो असतो... - Marathi News | Manohar Parrikar: I have come easily elected from Pune ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manohar Parrikar : पुण्यातून सहज निवडून आलो असतो...

एक सच्चा प्रामाणिक नेता अशी पुणेकरांच्या मनात मनोहर पर्रिकर यांच्याविषयीची प्रतिमा होती. महाराष्ट्रात त्यांच्यासारखी कोणी राजकारणी व्यक्ती बघितली नाही, या भावनेतून पुणेकरांच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर होता. ...

मनोहरायणाच्या निमित्ताने - Marathi News | Manohar Parrikar news | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहरायणाच्या निमित्ताने

मनोहर पर्रीकर षष्ट्यब्दपूर्ती गौरव समारोह समितीचे सदस्य डॉ. नंदकुमार कामत मनोहर पर्रीकर यांच्या कार्याचा घेतलेला आढावा. ...

मनोहर पर्रीकरांचे हिकमती व्यक्तिमत्त्व - Marathi News | Manohar Parrikar's Comprehensive Personality | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकरांचे हिकमती व्यक्तिमत्त्व

‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीप्रमाणे आमचा मनोहर लहानपणापासून इतर मुलांपेक्षा वेगळा. जीवनात तो काही तरी वेगळे करेल व जे वेगळे करेल ते इतरांपेक्षा वेगळे असेल असे आम्हा सर्वांना खास करून आमच्या बाबांना नेहमी वाटत असे. जे बालपणी वाटत होते ते आज त ...

मनोहर पर्रीकर म्हणजे निश्चयाचा महामेरू - Marathi News | Manohar Parrikar is the determination of Mahmeru | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकर म्हणजे निश्चयाचा महामेरू

मनोहर पर्रीकर यांचे बालमित्र संजय वालावकर यांनी सांगितलेला मनोहर पर्रीकर यांच्या जीवन प्रवासाचा आढावा ...

मनोहर पर्रीकर म्हणजे ताज्या हवेची झुळूक - Marathi News | Manohar Parrikar means that the fresh air swing in Goa politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मनोहर पर्रीकर म्हणजे ताज्या हवेची झुळूक

गोव्याच्या राजकारणात तोच कचरा, तीच दुर्गंधी आणि तीच कुजकट परिस्थिती आम्ही भोगत होतो. किंबहुना राजकारणाने नव्या आशा, आकांक्षा आणि नवे चैतन्य निर्माण करायचे असते; परंतु काँग्रेसच्या राजकारणाने साचलेपणा निर्माण केला होता. गोव्याच्या राजकारणाने अशा चिखल ...