लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर, मराठी बातम्या

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
त्यावेळीही पर्रीकरांचं हसू कायम होतं; डॉक्टरांनी सांगितली हृद्य आठवण - Marathi News | Manohar Parrikar Had The Courage To Smile In The Face Of The Inevitable says Lilawati Hospitals Doctor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :त्यावेळीही पर्रीकरांचं हसू कायम होतं; डॉक्टरांनी सांगितली हृद्य आठवण

पर्रीकरांच्या निधनाची माहिती कळताच उपचार करणारे डॉक्टर हेलावले ...

मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे गोव्याचे मोठे नुकसान - नितीन गडकरी - Marathi News | Manohar Parrikar Death nitin gadkari pay tribute to manohar parrikar at Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे गोव्याचे मोठे नुकसान - नितीन गडकरी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गोव्याच्या विकासासाठी, गोमंतकीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले असून त्यांच्या निधनाने गोव्याचे मोठे नुकसान झाले आहे. ...

Manohar Parrikar Death : पर्रीकरांच्या आदरापायी म्हापशातील व्यापाऱ्यांनी पाळला बंद  - Marathi News | Manohar Parrikar Death Mapusa market to remain closed today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Manohar Parrikar Death : पर्रीकरांच्या आदरापायी म्हापशातील व्यापाऱ्यांनी पाळला बंद 

मूळ म्हापसावासी तसेच गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांना आदरांजली वाहण्यासाठी म्हापशातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. ...

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रमोद सावंत, श्रीपाद नाईक यांची नावं आघाडीवर - Marathi News | The names of Pramod Sawant and Shripad Naik are in the lead for Goa Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रमोद सावंत, श्रीपाद नाईक यांची नावं आघाडीवर

मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. ...

गडकरींसमोर पेच, गोवा विधानसभा निलंबित होण्याच्या दिशेने - Marathi News | Manohar Parrikar Dead Speaker Pramod Sawant has edge in race for next CM | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गडकरींसमोर पेच, गोवा विधानसभा निलंबित होण्याच्या दिशेने

गोव्यात नेतृत्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी मध्यरात्री दाखल झाले तरी, भाजपप्रणीत आघाडीचे घटक पक्ष ऐकत नसल्याने गडकरी गोव्याचा नवा मुख्यमंत्री कोण ते ठरवू शकले नाहीत. ...

माणूस म्हणून कसे होते मनोहर पर्रीकर? - Marathi News | very polite and humble manohar parrikar was very good as human being | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माणूस म्हणून कसे होते मनोहर पर्रीकर?

दोघे मित्र.... दोघांच्या वाटा वेगळ्या, एक जण पत्रकारितेत संपादक तर दुसरा राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर. पण मैत्र हा दोघांना एकत्र आणणारा समान धागा. अर्थात हे आहेत दिलीप करंबेळकर आणि मनोहर पर्रीकर. दोघांच्या खूप वर्षांच्या मैत्रीबद्दलच्या आठवणी ...

...अन् 'त्या' एका निर्णयानं पर्रीकरांनी देशाचे 49,300 कोटी रुपये वाचवले - Marathi News | manohar parrikar saved countries 49300 crore rupees by doing revaluation of defence purchase plan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...अन् 'त्या' एका निर्णयानं पर्रीकरांनी देशाचे 49,300 कोटी रुपये वाचवले

संरक्षण मंत्री असताना पर्रीकरांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले ...

Manohar Parrikar Death: स्वतःच्या शेवटच्या ट्विटमध्ये पर्रीकर म्हणतात... - Marathi News | Tributes to Goa's first Chief Minister Dayanand (Bhausaheb) Bandodkar on his birth anniversary by manohar parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Manohar Parrikar Death: स्वतःच्या शेवटच्या ट्विटमध्ये पर्रीकर म्हणतात...

एक आयआयटीयन इंजिनीअर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर शेवटपर्यंत सोशल मीडियावर सक्रिय होते. ...