लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर, मराठी बातम्या

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
सासष्टीला ते आवडले, पण त्यांना जवळ मात्र कधी केलेच नाही - Marathi News | Salctte Liked him always but never supported as he wants | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सासष्टीला ते आवडले, पण त्यांना जवळ मात्र कधी केलेच नाही

मडगावच्या लॉयोला हायस्कुलमध्ये काही काळ शिक्षण घेतल्यामुळे असेल कदाचीत पर्रीकर यांचे सासष्टीतील कित्येक अल्पसंख्यांक समाजाच्या पुढाऱ्यांशी चांगले जमायचे. ...

गोव्याच्या नेतृत्वाचा तिढा कायम; दोन घटकपक्ष उपमुख्यमंत्रीपदासाठी अडून - Marathi News | Goa's leadership talks continues; Two parties wants Deputy Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या नेतृत्वाचा तिढा कायम; दोन घटकपक्ष उपमुख्यमंत्रीपदासाठी अडून

मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाला भाजपप्रणीत आघाडीच्या दोन्ही घटक पक्षांनी अजुनही मान्यता दिलेली नाही. ...

याआधी अन्याय केला, त्याची पुनरावृत्ती नको! - Marathi News | Have done injustice before this, do not repeat it! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :याआधी अन्याय केला, त्याची पुनरावृत्ती नको!

काँग्रेसी आमदारांच्या शिष्टमंडळाचे राज्यपालांना साकडे ...

अंधेरा छटेगा कमल खिलेगा; पर्रीकरांनी गोव्यात भाजपाला 'अच्छे दिन' दाखवले - Marathi News | bjp flourishes in goa under the leadership of manohar parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अंधेरा छटेगा कमल खिलेगा; पर्रीकरांनी गोव्यात भाजपाला 'अच्छे दिन' दाखवले

गोव्यात भाजप बळकट करण्यामागे मनोहर पर्रीकर यांचे मोठे योगदान आहे. पक्षाच्या हितासाठी कोणतेही काम, कोणत्याही क्षणी पूर्ण करण्याचा त्यांचा हातखंडा. ...

...जेव्हा पर्रीकरांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करून भाजप पराभूत झाला - Marathi News | ups and downs of manohar parrikars political career | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...जेव्हा पर्रीकरांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करून भाजप पराभूत झाला

संकटांसमोर पाय रोवून उभा राहणारा नेत्याचा राजकीय प्रवास ...

पर्रीकरांनी आयुष्यभर जपल्या पर्रा येथील कलिंगडाच्या स्मृती - Marathi News | Manohar Parrikar Death: Parrikar's memories of watermelon in Parra throughout his life | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांनी आयुष्यभर जपल्या पर्रा येथील कलिंगडाच्या स्मृती

म्हापशापासून काही अंतरावर असलेल्या ज्या पर्रा गावात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जन्मले त्या गावाची खासियत म्हणजे तेथील चविष्ट कलिंगड. पर्रीकर आपल्या भाषणांतून अनेकदा या कलिंगडांची खासियत सांगत असत. ...

तालुका संघचालक ते गोवा चालक; पर्रीकरांचा झंझावाती प्रवास - Marathi News | taluka sangh chalak to cm of goa manohar parrikars journey | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तालुका संघचालक ते गोवा चालक; पर्रीकरांचा झंझावाती प्रवास

राजकारणात यशस्वी होऊन मुख्यमंत्री बनल्यानंतरही त्यांनी स्वत:ला स्वयंसेवक म्हणवून घेण्यास कधी संकोच बाळगला नाही. उलट संघाच्या संस्कारांमुळेच आपल्याला सामाजिक दृष्टी मिळाल्याचेही ते अनेकदा सांगत होते. ...

सामान्य कार्यकर्त्यांशी भावबंध जपणारा नेता - Marathi News | Managing Leaders with General Workers manohar parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सामान्य कार्यकर्त्यांशी भावबंध जपणारा नेता

ज्या काळात गोव्यात भाजपचे काहीच बळ नव्हते व केवळ दोन किंवा तीन पंचायतींमध्येच भाजपचे सरपंच व पंच असायचे ...