लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर, मराठी बातम्या

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
पर्रीकरांचा वारसा जपणे सोपे आहे ? - Marathi News | Parrikar's legacy is easy to live? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांचा वारसा जपणे सोपे आहे ?

- राजू नायक मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रमोद सावंत यांनी मनोहर पर्रीकर यांचा वारसा आपण जतन करणार असल्याची ग्वाही वारंवार दिली ... ...

लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी पर्रीकर कुटुंबियांची घेतली भेट  - Marathi News | Lok Sabha Speaker Sumitra Mahajan presented the Parrikar family to him | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी पर्रीकर कुटुंबियांची घेतली भेट 

सुमारे अर्धा तास त्या पर्रीकर यांचे पुत्र उत्पल आणि अभिजात, भाऊ अवधूत तसेच पर्रीकर यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांसोबत होत्या, असे भाजपच्या ज्येष्ठ स्थानिक नेत्याने सांगितले.   ...

लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी पर्रीकर कुटुंबियांची घेतली भेट - Marathi News | Lok Sabha Speaker Sumitra Mahajan meet Parrikar family | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी पर्रीकर कुटुंबियांची घेतली भेट

पर्रीकर हे केंद्रात संरक्षणमंत्रीही होते. ...

पर्रीकरांच्या निधनामुळे पणजीत रंगपंचमीचा उत्साह मावळला - Marathi News | Due to the demise of Parrikar, Panjit Rangpanchami's enthusiasm subsided | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांच्या निधनामुळे पणजीत रंगपंचमीचा उत्साह मावळला

1994 सालापासून सातत्याने पणजी मतदारसंघातून निवडून आलेल्या व मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री म्हणून काम केलेल्या मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे पणजीत गुरुवारी रंगपंचमीही साजरी झाली नाही. ...

शिष्याची गुरू 'पर्रीकरांना अनोखी श्रद्धांजली', पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला 'हा' निर्णय - Marathi News | Parrikar's unique tribute, first meeting of the Council of Ministers took place by pramod sawant in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिष्याची गुरू 'पर्रीकरांना अनोखी श्रद्धांजली', पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला 'हा' निर्णय

गोवा विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाआधी ही बैठक घेण्यात आली. यासंदर्भात गुरुवारी प्रधानमंत्र्यांना भेटणार असल्याचे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ...

मिरामार येथे पर्रीकरांचे स्मारक उभारणार - Marathi News | Parrikar's memorial will be set up at Miramar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मिरामार येथे पर्रीकरांचे स्मारक उभारणार

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय  ...

प्रमोद सावंत यांनी 'विश्वास' जिंकला; मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब - Marathi News | Goa CM Pramod Sawant wins floor test 20 MLAs voted in his favor in the assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रमोद सावंत यांनी 'विश्वास' जिंकला; मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब

विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं 20 आमदारांचं मतदान ...

चिता पेटत होती अन् सत्तातुर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती - उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray slams bjp over politics on goa chief minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिता पेटत होती अन् सत्तातुर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका केली आहे. गोव्यातील राजकारणावरुन शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. ...