लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर, मराठी बातम्या

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
पर्रीकरांचा सेवेचा वारसा पुढे चालवू, मुलांची ग्वाही - Marathi News | Parrikar's sons promise to continue father's legacy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांचा सेवेचा वारसा पुढे चालवू, मुलांची ग्वाही

आपले वडील स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचा सेवेचा व राज्य आणि देशाप्रती असलेल्या बांधिलकीचा वारसा आम्ही पुढे चालवू, असे पर्रीकर यांचे पुत्र उत्पल आणि अभिजात यांनी शनिवारी पाठविलेल्या कृतज्ञता संदेशात म्हटले आहे. ...

मिरजेमध्ये साकारणार मनोहर पर्रीकरांचे पुतळे - Marathi News | Statues of Manohar Parrikar who will be present in Mirza | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेमध्ये साकारणार मनोहर पर्रीकरांचे पुतळे

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुतळे गोव्यात उभारण्यात येणार असून, मिरजेतील ज्येष्ठ शिल्पकार विजय गुजर ते साकारत आहेत. गोवा शासनातर्फे गोव्यात पर्रीकर यांचा पूर्णाकृती व अर्धपुतळा उभारण्यात येणार आहे. ...

पणजीतील उमेदवारीबाबत योग्यवेळी निर्णय घेईन, पर्रीकरांच्या मुलाचे संकेत - Marathi News | Not yet thought about contesting Panaji bypoll: Manohar Parrikar's son Utpal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीतील उमेदवारीबाबत योग्यवेळी निर्णय घेईन, पर्रीकरांच्या मुलाचे संकेत

भारतीय जनता पक्षातर्फे पणजी विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशा प्रकारची मागणी भाजपाचे काही कार्यकर्ते करू लागले आहेत. ...

पर्रीकर यांच्या अस्थींचे विसर्जन - Marathi News | Parrikar's banishment of osteoporosis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्रीकर यांच्या अस्थींचे विसर्जन

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अस्थींचे मंगळवारी (दि.२६) रामकुंडात विधिवत विसर्जन करण्यात आले. ...

पर्रीकरांच्या दोन्ही मुलांनी भाजपाचे काम करावे, पक्षाची विनंती - Marathi News | Both Parrikar's children should work for BJP, party's request | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांच्या दोन्ही मुलांनी भाजपाचे काम करावे, पक्षाची विनंती

स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दोन्ही मुलांनी भारतीय जनता पक्षाचे काम करावे, अशी विनंती भाजपने दोन्ही मुलांना केली आहे. ...

उपराष्ट्रपतींनी घेतली पर्रीकर कुटुंबाची सांत्वनपर भेट - Marathi News | Vice President arrives in Goa to meet manohar parrikar family | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उपराष्ट्रपतींनी घेतली पर्रीकर कुटुंबाची सांत्वनपर भेट

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी रविवारी दुपारी माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या दोनापॉल येथील निवासस्थानी भेट देऊन पर्रीकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. ...

पर्रीकरांचं पार्थिव ठेवल्यानं कला अकादमीचं 'शुद्धीकरण'?; राज्यभरातून निषेध - Marathi News | After manohar Parrikars death Goa government orders probe into purification ritual at venue | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांचं पार्थिव ठेवल्यानं कला अकादमीचं 'शुद्धीकरण'?; राज्यभरातून निषेध

जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ...

व्हायरल सत्य: मनोहर पर्रीकरांचे भाऊ खरंच किराणा मालाचं दुकान चालवतात? - Marathi News | Viral Truth: Manohar Parrikar's brother runs a grocery store in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्हायरल सत्य: मनोहर पर्रीकरांचे भाऊ खरंच किराणा मालाचं दुकान चालवतात?

मनोहर पर्रीकर यांच्या साधेपणाचं कौतुक होत असतानाच, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला. ...