शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राष्ट्रीय : Budget 2018; सलग तीन वर्षे सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था- अरुण जेटली यांचे मत

राष्ट्रीय : 'सेम टू सेम' सोनिया; 'ही' अभिनेत्री साकारणार काँग्रेस हायकमांडची भूमिका

राष्ट्रीय : प्रणव मुखर्जी, वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांना सोडावे लागणार सरकारी बंगले

राष्ट्रीय : मनमोहन सिंग यांच्या देशभक्तीबद्दल कुठलाही संशय नाही - भाजपा

छत्रपती संभाजीनगर : आर्थिक सुधारणांत पवारांचेही योगदान, मनमोहन सिंग यांचे गौरवोद्गार 

महाराष्ट्र : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाची प्रतिष्ठा वाढविली - शरद पवार

छत्रपती संभाजीनगर : शरद पवार देशाच्या आर्थिक सुधारणांचे भागीदार ; माजी प्रधानमंत्री मनमोहनसिंग यांच्याकडून गौरव

राष्ट्रीय : 2G स्पेक्ट्रम निकाल; युपीए सरकारविरोधातील दुष्प्रचाराला उत्तर मिळालं - मनमोहन सिंग

राष्ट्रीय : 2G स्पेक्ट्रम निकालानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये उत्साह, मनमोहन सिंग-कपिल सिब्बल यांचा सरकारवर पलटवार

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही - वैंकय्या नायडू