शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधी, मनमोहनसिंग यांनी काँग्रेसचा स्थापना दिन केला साजरा

राष्ट्रीय : द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरच्या ट्रेलरवर मनमोहन यांचं मौनच; भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपली

फिल्मी : मनमोहन यांच्या खांद्यावरून गांधी घराण्यावर निशाणा; 'The Accidental Prime Minister'चा ट्रेलर पाहिलात का?

राष्ट्रीय : मोदींनी तर देशाचाच ऍक्सिडंट केला; 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'च्या ट्रेलरवरून काँग्रेसचा टोला

मुंबई : सत्य हेच जीवन आहे - मनमोहन सिंग

राष्ट्रीय : मी पत्रकार परिषदांना घाबरणारा पंतप्रधान नव्हतो- डॉ. मनमोहन सिंग

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या 'या' फोटोनं वाढवली भाजपाची चिंता

राष्ट्रीय : 'उर्जित पटेलांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का'

राष्ट्रीय : संयम बाळगून पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखा, मनमोहन सिंग यांचा नरेंद्र मोदींना सल्ला

राष्ट्रीय : Rafale Deal: काहीतरी काळंबेरं लपवण्याचा प्रयत्न होतोय- मनमोहन सिंग