शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राष्ट्रीय : '‘भारत माता की जय’ घोषणेचा उग्रवादी विचारांसाठी वापर'

राष्ट्रीय : राहुल गांधींना 'ती' टीका भोवली; मोदी सरकारऐवजी काँग्रेसचं जाळ्यात फसली

राष्ट्रीय : मोठा गौप्यस्फोट! 'त्या' क्षणी मनमोहन सिंग देणार होते पंतप्रधानपदाचा राजीनामा

राष्ट्रीय : Budget 2020: पंतप्रधानांच्या एसपीजी सुरक्षेसाठी 600 कोटी; वर्षभरात 180 कोटींची वाढ

राष्ट्रीय : Budget 2020: सीतारामन यांच्या नावावर नवा विक्रम; ९१ अर्थसंकल्पांमध्ये कोणालाही जमला नव्हता!

राष्ट्रीय : Budget 2020 : देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या 'या' अर्थमंत्र्यांनी पुढे भुषवले पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपद

राष्ट्रीय : काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिनी यंदा अधिक उत्साह

राष्ट्रीय : 'नवीन भारत नरेंद्र मोदी, अमित शहांचा'; भाजपा आमदारांची स्तुतीसुमनं

राष्ट्रीय : CAA: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा 'तो' व्हिडीओ भाजपाकडून व्हायरल, काँग्रेसची गोची 

राष्ट्रीय : 'मर जाऊंगा लेकीन माफी नही मांगुंगा', मोदींच्या असिस्टंटनेच माफी मागावी