शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राष्ट्रीय : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, एम्स रुग्णालयात केले दाखल

राष्ट्रीय : CoronaVirus News: तुम्ही सगळ्यांनी मोदींना 'हा' प्रश्न नक्की विचारा; मनमोहन सिंग यांची मुख्यमंत्र्यांना सूचना

राष्ट्रीय : सरकारने गरिबांच्या खात्यात 7,500 रुपये जमा करावेत, काँग्रेसची मागणी; सादर करणार असा 'प्लॅन'

राष्ट्रीय : coronavirus : देशातील सद्यस्थितीवर लक्ष ठेऊन धोरण ठरवण्यासाठी काँग्रेसने घेतला मोठा निर्णय 

संपादकीय : भारतापुढील त्रिरिपुंचे निर्धाराने निर्दालन व्हावे

राष्ट्रीय : 'भारत माता की जय' घोषणेची मनमोहन सिंग यांना अडचण का ? मोदींचा खोचक सवाल

राष्ट्रीय : सोनिया गांधींनी आम्हाला राजधर्म शिकवू नये; रविशंकर प्रसाद यांची टीका

संपादकीय : सर्वांत मोठी आणि जुनी लोकशाही एकत्र

राष्ट्रीय : Donald Trump's Visit : ट्रम्प यांच्या आयोजित डिनरला जाणार नाही मनमोहन सिंग अन् गुलाम नबी आझाद

संपादकीय : मोदीकाळात हरवली मनमोहन सिंगांची सलगी, रावांचे ‘बॅकस्टेज’