शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राष्ट्रीय : मोठ्या संकटातून भारत असा पडला बाहेर; सोने गहाण ठेवण्याची आली होती वेळ, नेमकं काय घडलं पाहा!

राष्ट्रीय : Dr. Manmohansingh: डॉ. मनमोहनसिंगांना मतदान करताना पाहून हळहळ, नेटीझन्सचा सलाम

राष्ट्रीय : President Election: मोदी-शाह यांच्यासह अनेकांनी केले मतदान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हीलचेअरवरुन आले, पाहा Photos

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी की मनमोहन सिंग, ८ वर्षात कुणी निर्माण केले सर्वाधिक केंद्रीय विद्यापीठ? RTI मधून माहिती उघड

व्यापार : Petrol Diesel Price Hike : मोदी सत्तेत आले, पेट्रोल, डिझेलचे दर वाढ वाढ वाढले; आठ वर्षांत केंद्राने 'चौपट' कमावले

राष्ट्रीय : '... तेव्हा मनमोहनसिंगांनी 16 हजार भारतीयांना मायदेशी आणले, पण गवगवा केला नाही'

राष्ट्रीय : Russia vs Ukraine War: इकडे आड अन् तिकडे विहीर! युक्रेन-रशियाच्या युद्धानं भारत पेचात; अडचणीत मोदी सरकार

राष्ट्रीय : इतिहासाची मढी उकरण्यासाठी वर्तमान का खर्ची घालायचा ?

संपादकीय : सिंग इज किंग! मोदी सरकारला उत्तरदायित्व स्वीकारावेच लागेल

राष्ट्रीय : “तुमचा खूप सन्मान करते, पण ही अपेक्षा नव्हती”; मनमोहन सिंग यांना सीतारामन यांचे प्रत्युत्तर