शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राष्ट्रीय : २६/११ हल्ला : कारवाई न करणे हा दुबळेपणा; मनीष तिवारी यांच्या पुस्तकातील मत; भाजपची कडाडून टीका

राष्ट्रीय : “मुंबई हल्ल्यानंतर पाकवर कारवाई न करणे कमकुवतपणाचे लक्षण”; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

राष्ट्रीय : डेंग्युवर मात करुन डॉ. मनमोहनसिंग घरी परतले, सर्वांचे आभार मानले

राष्ट्रीय : Manmohan Singh Discharged: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून घरी सोडले; प्रकृत्ती स्थिर असल्याची माहिती

संपादकीय : चिदम्बरमजी, आता का कुरकुर करताय?

राष्ट्रीय : Manmohan Singh: “ते माझे आई-बाबा आहेत, म्युझियमधील प्राणी नाहीत”; मनमोहन सिंगांच्या कन्येने BJP मंत्र्याला सुनावले

राष्ट्रीय : लवकर बरे व्हाल... डॉ. मनमोहनसिंग यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी PM मोदींची प्रार्थना

राष्ट्रीय : Manmohan Singh: माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांची तब्येत बिघडली; एम्समध्ये दाखल

व्यापार : 60 हजार अंशांच्या प्रवासाला लागली 36 वर्षे, विविध प्रकारच्या अडथळ्यांवर यशस्वी मात

राष्ट्रीय : मोदींच्या त्या 'प्लेन' ट्विटनंतर डॉ. मनमोहनसिंगांचाही फोटो होतोय व्हायरल