शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ. मनमोहन सिंग

Dr. Manmohan Singh: भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ऋजू स्वभाव, कठोर परिश्रम करण्याची तयारी व कामाप्रती असलेली बांधिलकी यासाठी ते ओळखले जात. मनमोहनसिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. डॉ. मनमोहनसिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री होते. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे. 

Read more

राष्ट्रीय : Russia vs Ukraine War: इकडे आड अन् तिकडे विहीर! युक्रेन-रशियाच्या युद्धानं भारत पेचात; अडचणीत मोदी सरकार

राष्ट्रीय : इतिहासाची मढी उकरण्यासाठी वर्तमान का खर्ची घालायचा ?

संपादकीय : सिंग इज किंग! मोदी सरकारला उत्तरदायित्व स्वीकारावेच लागेल

राष्ट्रीय : “तुमचा खूप सन्मान करते, पण ही अपेक्षा नव्हती”; मनमोहन सिंग यांना सीतारामन यांचे प्रत्युत्तर

राष्ट्रीय : Punjab Assembly Elections 2022: मिठी मारल्यानं अन् आमंत्रण नसतानाही बिर्याणी खाऊन आल्यानं आंतरराष्ट्रीय संबंध सुधारत नाहीत, मनमोहन सिंग यांचा PM मोदींवर निशाणा 

राष्ट्रीय : 'PM मोदी नेहरूंना जबाबदार ठरवतात, चुका सुधारत नाहीत...', पंजाबच्या जनतेला मनमोहन सिंगांचा संदेश

व्यापार : “ABG घोटाळा मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील”; निर्मला सीतारामन यांचा दावा

राष्ट्रीय : Congress Star Campaigner : काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची नवीन यादी जाहीर; सोनिया गांधी, मनमोहन सिंगांचे नाव पुन्हा गायब

राष्ट्रीय : Amit Shah Uttar Pradesh : अमित शाहंनी करुन दिली सर्जिकल स्ट्राईकची आठवण, म्हणाले, पाकिस्तान विसरला होता हे मनमोहन सरकार...

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींचा स्वभाव बदलला नाही, कितीही कष्ट करण्याची त्यांची तयारी असते; शरद पवारांची 'दिलसे' दाद