मांजरा धरणातून लातूर शहर, व लातूर औद्योगिक वसाहत, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब या शहरासह 20 पाणीपुरवठा योजनेमार्फत 63 गावांना या प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. ...
Manjara Dam : उन्हाची तीव्रता वाढली असून, मांजरा धरणातील (Manjara Dam) पाणी झपाट्याने कमी होत आहे. दरम्यान, डाव्या आणि उजव्या कालव्यातून उन्हाळी पिकांची (summer crops) एक पाळी करण्यात आली. ...
Manjara Dam : मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून रब्बी पिकासाठी पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाचे असले तरी फक्त डाव्या कालव्या अंतर्गत लाभधारक शेतकऱ्यांनी मागणी आहे. त्यानुसार डाव्या कालव्यातून रब्बीस पिकासाठी पहिले आवर्तन सोडण्य ...
यंदा मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दखलपात्र पाऊस (Rain) झाला. वरुणराजा धो-धो बरसल्याने प्रकल्प २५ सप्टेंबरलाच 'ओव्हरफ्लो' झाला. तद्नंतर पुढचा महिनाभर मात्र मांजरा प्रकल्प व्यवस्थापनासाठी 'उघडझाप' काळ ठरला असून, तब्बल २५ वेळा दरवाजे उघडझाप करून ...
सोमवारी दुपारी मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस (Rain) झाल्यामुळे मांजरा धरणात (Manjra Dam) पाण्याची आवक वाढली. त्यामुळे सोमवारी दुपारी ४ वाजता ३ व ४ क्रमांकाचे वक्रद्वार उघडण्यात आले. शनिवारी १ व ६ क्रमांकाचे वक्रद्वार उघडण्यात आले होते. सध्या ...
लातूर, धाराशीव व बीड अशा तीन जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा मांजरा प्रकल्प यंदा 'थेंबे थेंबे तळं साचे' याची प्रचिती देत अखेर बुधवारी दुपारी ओव्हरफ्लो झाला. ...