Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. Read More
Manipur Violence: मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान, शुक्रवारी विष्णुपूर जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री मायरेम्बम कोइरेंग यांच्या घरावर रॉकेट बॉम्बने हल्ला करण्यात आला आहे. यात एका वृद्धाचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ...
Manipur Violence : कौत्रुक गावच्या ग्रामपंचायत अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, संशयित सशस्त्र अतिरेक्यांनी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला. ...