महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली १३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार ठाणे - चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेडया, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
Manipur Violence Latest news FOLLOW Manipur violence, Latest Marathi News Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. Read More
मणिपूरमध्ये अत्याचारांची परिसीमा; एफआयआरमध्ये अंगावर काटा आणणारी माहिती ...
भारताचा माजी फिरकीपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग आणि भारताचा सलामीवीर शिखर धवन यांनी मणिपूरच्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ...
अतिशय भयानक घटना अडीज महिन्यांपूर्वी घडली होती. काल त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ...
Manipur Violence: "पंतप्रधान मोदींनी छत्तीसगड आणि राजसथानसह इतर राज्यांचा उल्लेक करून देशाला तोडले, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे." ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (पवार गट) महिलांचे सरकारविरोधात तीव्र आंदोलन ...
NCP Sharad Pawar Manipur Violence: मणिपूरमधील लोकांना न्याय मिळावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
Congress Nana Patole Manipur Violence: महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीच झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
Congress Yashomati Thakur Manipur Violence: मणिपूरमध्ये जे घडले ते अत्यंत वेदनादायी आहे. सत्ताधाऱ्यांनी खुर्च्या खाली केल्या पाहिजेत, अशी मागणी करण्यात आली आहे. ...