लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
भाजपने बंगाल व राजस्थानच्या नेत्यांना उतरवले मैदानात - Marathi News | BJP fielded leaders from Bengal and Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने बंगाल व राजस्थानच्या नेत्यांना उतरवले मैदानात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनाची मागणी करीत कामकाज चालू दिले नाही. ...

मणीपूरमध्ये मुख्यमंत्र्यांना हटवण्यासाठी दबाव वाढला, पण... - Marathi News | The pressure to remove the Chief Minister increased in Manipur, but... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणीपूरमध्ये मुख्यमंत्र्यांना हटवण्यासाठी दबाव वाढला, पण...

भाजप नेतृत्वाचा मात्र नकार ...

राजस्थान: महिला अत्याचारावरून सरकारचेच वाभाडे काढले; मंत्री राजेंद्र गुडा यांची हकालपट्टी - Marathi News | Rajasthan: blamed Ashok Gehlot Government for women abuse; sacks of Minister Rajendra Guda | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थान: महिला अत्याचारावरून सरकारचेच वाभाडे काढले; मंत्री राजेंद्र गुडा यांची हकालपट्टी

राजेंद्र गुडा यांच्याकडे सैनिक कल्याण (स्वतंत्र प्रभार), होमगार्ड आणि नागरी संरक्षण, पंचायत राज आणि ग्रामीण विकास राज्यमंत्रीपद होते. ...

“मणिपूर घटनेवर भाजपच्या मनात गुन्हेगारीची भावना, विधानसभेत पाच मिनिटेही बोलू दिले नाही” - Marathi News | congress balasaheb thorat criticized bjp over not to allow to speak in maharashtra assembly monsoon session 2023 on manipur violence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मणिपूर घटनेवर भाजपच्या मनात गुन्हेगारीची भावना, विधानसभेत पाच मिनिटेही बोलू दिले नाही”

Manipur Violence: मणिपूर घटनेचे पडसात महाराष्ट्राच्या विधिमंडळात उमटल्याचे पाहायला मिळाले. ...

विरोधकांच्या INDIA आघाडीचा मोठा निर्णय; पुढच्या आठवड्यात मणिपूरचा दौरा करणार - Marathi News | Manipur Violence: Major Decision of Opposition's INDIA Alliance; Will visit Manipur next week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांच्या INDIA आघाडीचा मोठा निर्णय; पुढच्या आठवड्यात मणिपूरचा दौरा करणार

Manipur Violence: लवकरच मणिपूर दौऱ्याच्या तारखेची घोषणा होऊ शकते. ...

“अतुलदादा, तुझी बहीण, आई किंवा बायको असती तर...?” यशोमती ठाकूर यांनी चांगलेच सुनावले - Marathi News | congress yashomati thakur replied bjp atul bhatkhalkar over manipur violence statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अतुलदादा, तुझी बहीण, आई किंवा बायको असती तर...?” यशोमती ठाकूर यांनी चांगलेच सुनावले

Manipur Violence: सरन्यायाधीशांवर बोलण्याची भाजप आमदाराची हिम्मत ही सत्तेचा माज असल्याने झाली आहे, अशी टीकाही करण्यात आली आहे. ...

"आम्हीही महिला आहोत", बंगालची घटना आठवून भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी झाल्या भावूक!  - Marathi News | bjp mp locket chatterjee breaks down west bengal panchayat polls incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्हीही महिला आहोत", बंगालची घटना आठवून भाजप खासदार झाल्या भावूक! 

लॉकेट चॅटर्जी शुक्रवारी पत्रकार परिषदेत पंचायत निवडणुकीदरम्यान घडलेला एक प्रसंग सांगताना भावूक झाल्या. ...

"...तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा", मणिपूर घटनेवरुन ताशेरे ओढल्याने भाजप नेत्याचा संताप - Marathi News | "...Then the Supreme Court should run the country", BJP leader Atul Bhatkhalkar anger over SC cognizance on Manipur Violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर सुप्रीम कोर्टानेच देश चालवावा", मणिपूर घटनेवरुन ताशेरे ओढल्याने भाजपचा संताप

सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. ...