Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. Read More
कित्येक महिन्यांपासून हिंसाचाराच्या झळा बसत असलेल्या मणिपुरात शुक्रवारी पुन्हा एकदा हिंसक घटना घडली. निदर्शने करत असलेले आंदोलक अचानक हिंसक झाले आणि त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयावर हल्ला केला. ...
पोलिसांनी सांगितले की, कांगपोकपी जिल्ह्यातील डोंगराळ भागातून दहशतवाद्यांनी कमी उंचीवर असलेल्या कडंगबंद भागातील गावावर गोळीबार केला. तसेच बॉम्बहल्लेही केले. ...
Manipur Violence News: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरच्या दौऱ्यावर का जात नाहीत? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी विचारला होता. त्याला आता मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...