Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. Read More
Manipur News: जवळपास दोन वर्षे सुरू असलेल्या संघर्षानंतर मणिपूरमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर राज्यात शांतता प्रस्तापित करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली जात आहे. ...
मिळालेल्या माहितीनुसार, एका सैनिकाने अंदाधुंद गोळीबार करत आपल्या दोन सहकाऱ्यांची हत्या केली. यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडली. या घटनेत इतर आठ सैनिक जखमी झाले आहेत. ...
गेले २१ महिने सुरू असलेला कुकी आणि मैतेई या दोन समुदायांतील वांशिक संघर्ष आता भयावह वळणावर पोहोचला आहे. या संघर्षात पन्नास हजारांहून अधिक घरे बेघर झाली आणि तब्बल दोनशेहून अधिक जणांचा बळी गेला ...