Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. Read More
Manipur Violence:अपहरणाची बातमी पसरताच, कुकी समुदायाच्या लोकांनी इंफाल पश्चिम आणि कांगपोकपी जिल्ह्यासह कांगचूप भागांत गोळीबार केला. यात दोन पोलिसकर्मचारी आणि एक महिलेसह 7 जण जखमी झाले आहेत. ...
राजनाथ सिंह यांनी लोकांना सांगितले की, हिंसाचार हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही आणि मणिपूरमधील दोन्ही समुदायांनी संकटग्रस्त राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी एकमेकांशी बोलले पाहिजे. ...