Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. Read More
Manipur News: मणिपूरमध्ये कुकी उग्रवाद्यांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या दोन जवानांना वीरमरण आले आहे. ...
Chungreng Koren And Narendra Modi : काँग्रेसने मणिपूरचा मिक्स्ड मार्शल आर्ट्स फायटर चुंगरेंग कोरेन यांचा एक व्हिडीओ शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...
Army JCO Abducted : मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात शुक्रवारी (८ मार्च) भारतीय लष्कराच्या एका कनिष्ठ आयुक्त अधिकाऱ्याचे (JCO) त्यांच्या घरातून अपहरण करण्यात आले. ...