लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news, मराठी बातम्या

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा - Marathi News | Manipur Violence we also have the right to self-defense; Manipur Minister Maitei warned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा

Manipur Violence : पोलिस प्रशासनाने लोकप्रतिनधींच्या संपत्तीचे नुकसान करणाऱ्या व त्यांच्या घरांना आग लावणाऱ्या ७ जणांना अटक केली आहे. ...

"सीआरपीएफचे जवान नसते तर...", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती - Marathi News | If there were no CRPF jawans the Manipur Chief Minister informed about the attack in Jiribam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सीआरपीएफचे जवान नसते तर...", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती

मणिपूरमधील जिरीबाममध्ये झालेल्या हल्ल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आज माहिती दिली. ...

मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस - Marathi News | Jewels worth 1.5 crore looted from MLA's house in Manipur; The mob wreaked havoc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस

इम्फाळमधील थांगमेईबंद भागातील ख. जॉयकिशन सिंह यांच्या घरातील अनेक वस्तूंचीही जमावाने तोडफोड केली आहे. घरावर जमावाने हल्ला केला तेव्हा हे आमदार दिल्लीत होते. ...

Manipur Violence: मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय - Marathi News | manipur violence Coordinating Committee on Manipur Integrity modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय

Coordinating Committee on Manipur Integrity: कोकोमीचे समन्वयक सोमोरेंद्रो थोकचोम यांनी सांगितले की, मणिपूरमध्ये काही ठिकाणी संरक्षण दले (विशेष अधिकार) कायदा (अफस्पा) लागू करण्यात आला असून, तो निर्णय रद्द करावा. ...

मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा - Marathi News | What action will the government take against the militants in Manipur? Disclosure of Chief Minister Biren Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा

मणिपूरमधील हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू झाला. ...

मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला - Marathi News | Controversy rises in Manipur, NDA proposal rejected by Maitei organization A 24-hour ultimatum was given | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला

मणिपूरमध्ये एन बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारही अडचणीत आले आहे कारण लोक आता मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. ...

27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय? - Marathi News | Manipur Violence: 27000 soldiers deployed, curfew in several districts, internet shutdown; What is happening in Manipur? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला असून, अनेक ठिकामी कुकी आणि मेईतेई समाज रस्त्यावर उतरला आहे. ...

हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा - Marathi News | 5 thousand more jawans to be deployed in violence-hit Manipur; Home Minister Amit Shah reviewed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

मणिपुरात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आदेश शाह यांनी अधिकाऱ्यांना दिले. ...