लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news, मराठी बातम्या

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
मणिपूर हिंसाचार; जमावाचा केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, घर जळून खाक - Marathi News | RK Ranjan Singh House Set On Fire: Manipur Violence: Union State Minister's house set ablaze in Manipur; Minister's criticism of the state government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचार; जमावाचा केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, घर जळून खाक

RK Ranjan Singh House Set On Fire: मणिपूरमधील हिंसा अद्याप शमलेली नाही. सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. ...

संपादकीय: मणिपूर वाचवा हो! संपूर्ण देशाला चिंतेत टाकणारी परिस्थिती आटोक्यात आणा हो! - Marathi News | Editorial Article on Save Manipur and Bring the situation under control that worries the whole India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मणिपूर वाचवा हो! संपूर्ण देशाला चिंतेत टाकणारी परिस्थिती आटोक्यात आणा हो!

मणिपूर भारतातच आहे आणि रक्तपाताचे तपशील अंगावर शहारे यावेत असे आहेत. ...

मणिपुरमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या घराला जमावानं लावली आग, पेट्रोल बॉम्बनं केला हल्ला - Marathi News | Union externar affairs minister state rk ranjan singh house set on fire by mob attacked with petrol bombs in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपुरमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या घराला जमावानं लावली आग, पेट्रोल बॉम्बनं केला हल्ला

मणिपूरमध्ये सध्या हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. ...

मणिपूरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ९ ठार, पुन्हा हिंसाचार उसळला - Marathi News | 9 killed in terrorist attack in Manipur, violence erupts again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ९ ठार, पुन्हा हिंसाचार उसळला

दहा जखमी; लष्कर व निमलष्करी दलाचे जवान तैनात ...

मणिपूरमध्ये फुटीरतावाद्यांनी गावाला घेरले, गोळीबारात ९ लोकांचा मृत्यू - Marathi News | 9 people have been killed and 10 others injured in fresh violence this morning in Manipur Village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मणिपूरमध्ये फुटीरतावाद्यांनी गावाला घेरले, गोळीबारात ९ लोकांचा मृत्यू

सशस्त्र फुटीरतावाद्यांनी इम्फाळचा पूर्व जिल्हा आणि कांगपोकी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खमेनलोक भागात गावकऱ्यांवर भ्याड हल्ला केला आहे. ...

मणिपूर हिंसाचारप्रकरणी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, शांतता समिती गठीत - Marathi News | manipur violence central government constitute peace committee under chairpersonship of governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचारप्रकरणी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, शांतता समिती गठीत

विविध जाती संघटनांमध्ये सामंजस्यपूर्ण संवाद साधता यावा, यासाठी शांतता समिती सामाजिक सलोखा आणि बंधुता वाढवण्यासाठीही प्रयत्न करणार आहे. ...

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 3 जणांचा मृत्यू; भाजप आमदाराच्या घरात IED ब्लास्ट - Marathi News | Share: Manipur Violence: Violence again in Manipur, 3 dead; IED blast in BJP MLA's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 3 जणांचा मृत्यू; भाजप आमदाराच्या घरात IED ब्लास्ट

CBI ने हिंसाचाराच्या चौकशीसाठी DIG दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन केले. ...

चिमुरड्याला जमावाने आईसह जिवंत जाळले; मणिपूरमधील थरकाप उडविणारी भीषण घटना - Marathi News | little boy was burnt alive by the mob along with his mother shocking incident in manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिमुरड्याला जमावाने आईसह जिवंत जाळले; मणिपूरमधील थरकाप उडविणारी भीषण घटना

नेमके काय घडले? ...