लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news, मराठी बातम्या

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
Manipur Violence: 'याला जबाबदार तो संपूर्ण “समाजवर्ग” आहे, ज्याने..'; मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट - Marathi News | bigg boss fame marathi actress ruchira jadhav post manipur woman paraded incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'याला जबाबदार तो संपूर्ण “समाजवर्ग” आहे, ज्याने..'; मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट

Manipur Violence: मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ...

मणिपूरमध्ये आणखी ५ महिलांवर अत्याचार, १० आमदारांनी पत्र लिहिलं, सीबीआय चौकशीची मागणी - Marathi News | five more women faces rape and crime claims 10 mla in manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये आणखी ५ महिलांवर अत्याचार, १० आमदारांनी पत्र लिहिलं, सीबीआय चौकशीची मागणी

मणिपूरच्या १० आमदारांनी धक्कादायक खुलासा केला आहे. आणखी ५ महिलांसोबत अशा घटना घडल्याचा दावा या आमदारांनी निवेदनाद्वारे केला आहे. ...

कारगिलमध्ये देशाला वाचवलं पण पत्नीला वाचवू शकलो नाही; माजी सैनिकाची व्यथा - Marathi News | Manipur: Saved country in Kargil but could not save wife; An ex-soldier's agony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारगिलमध्ये देशाला वाचवलं पण पत्नीला वाचवू शकलो नाही; माजी सैनिकाची व्यथा

२१ वर्षीय तरुणीवर नंतर दिवसाढवळ्या क्रूरपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला ...

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूरमध्ये हिंसेचा आगडोंब, मुख्य आरोपीचं घर जाळलं - Marathi News | After the video went viral, violence erupted in Manipur, the main accused's house was burnt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूरमध्ये हिंसेचा आगडोंब, मुख्य आरोपीचं घर जाळलं

Manipur Violence: हिंसक आंदोलनामुळे जळत असलेल्या मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. त्यातच दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. ...

विवस्त्र करत महिलेवर गँगरेप; FIR मधून अंगावर काटा आणणारी माहिती समोर - Marathi News | Gang-rape of woman while undressing; Shocking information comes out from the FIR | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवस्त्र करत महिलेवर गँगरेप; FIR मधून अंगावर काटा आणणारी माहिती समोर

मणिपूरमध्ये अत्याचारांची परिसीमा; एफआयआरमध्ये अंगावर काटा आणणारी माहिती ...

माणूस म्हणून घ्यायची आपली लायकी नाही; मणिपूर घटनेवर हरभजन सिंग, शिखर धवनचा संताप - Marathi News | I am numb with rage, want capital punishment for guilty: Harbhajan Singh & Shikhar Dhawan on Manipur incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माणूस म्हणून घ्यायची आपली लायकी नाही; मणिपूर घटनेवर हरभजन सिंग, शिखर धवनचा संताप

भारताचा माजी फिरकीपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग आणि भारताचा सलामीवीर शिखर धवन यांनी मणिपूरच्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ...

दिल्लीच्या तरुणीचा फोटो, अफवा! मणिपूरमध्ये जमावाकडून दुसऱ्या तरुणीची इज्जत लुटली गेली - Marathi News | Photo of Delhi girl, rumour! Another girl was gang raped by a mob in Manipur violence nude video viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्लीच्या तरुणीचा फोटो, अफवा! मणिपूरमध्ये जमावाकडून दुसऱ्या तरुणीची इज्जत लुटली गेली

अतिशय भयानक घटना अडीज महिन्यांपूर्वी घडली होती. काल त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ...

मणिपूरला जाऊ शकतात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी; म्हणाल्या- 'पंतप्रधान मोदींनी घटनेच्या बहाण्याने बंगाल...' - Marathi News | manipur women parade west bengal Chief Minister Mamata Banerjee slams pm modi bjp over chhattisgarh rajasthan statement may go to Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरला जाऊ शकतात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी; म्हणाल्या- 'पंतप्रधान मोदींनी घटनेच्या बहाण्याने बंगाल...'

Manipur Violence: "पंतप्रधान मोदींनी छत्तीसगड आणि राजसथानसह इतर राज्यांचा उल्लेक करून देशाला तोडले, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे." ...