लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news, मराठी बातम्या

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
विरोधक मोदी सरकारला धक्का देण्याच्या तयारीत; १६ पक्षांचे २० नेते मणिपूरला जाणार! - Marathi News | Opposition Alliance INDIA ready to shock Pm Modi led government as 20 leaders of 16 parties will go to Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधक मोदी सरकारला धक्का देण्याच्या तयारीत; १६ पक्षांचे २० नेते मणिपूरला जाणार!

२० खासदारांमध्ये १ मराठी नेता; पाहा यादीतील नावे ...

मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर 7-8 ऑगस्टला होऊ शकते चर्चा, सुत्रांची माहिती  - Marathi News | parliament monsoon session no confidence motion discussion may be discussed on 7 and 8 august | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर 7-8 ऑगस्टला होऊ शकते चर्चा, सुत्रांची माहिती 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर कधी चर्चा होणार, याचा निर्णय होणार आहे. ...

मणिपूरमधील घटनेच्या सीबीआय चौकशीतून काहीही साध्य होणार नाही, काँग्रेसची टीका - Marathi News | CBI probe into Manipur incident will not achieve anything, Congress criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मणिपूरमधील घटनेच्या सीबीआय चौकशीतून काहीही साध्य होणार नाही, काँग्रेसची टीका

Nana Patole Criticize Central Government: मणिपूरमधील घटनांमुळे देशाला कलंक लागला आहे. भारतात लोक सुरक्षित नाहीत असा संदेश जगभरात गेला आहे, त्याची जबाबदारी मोदी सरकारकडे जाते पण नरेंद्र मोदी व भाजपा केवळ इव्हेंटबाजीत मग्न आहे. ...

मणिपूर हिंसाचार प्रकरण; सुप्रीम कोर्टातील सुनावणी रद्द, नेमके कारण काय? महत्त्वाची अपडेट - Marathi News | there will be no hearing in the supreme court on manipur issue because cji will not hold a court today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचार प्रकरण; सुप्रीम कोर्टातील सुनावणी रद्द, नेमके कारण काय? महत्त्वाची अपडेट

Manipur Violence Hearing in Supreme Court: मणिपूर हिंसाचाराप्रकरणात सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे. ...

मणिपूरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार : राजू शेट्टी - Marathi News | Will visit Manipur and inspect the situation says Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मणिपूर येथील घटनेचा निषेध; राजू शेट्टींनी केले ७२ तास आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन

मणिपूर येथे शिष्टमंडळाच्या माध्यमातून जाऊन परिस्थिती पाहणी करुन राष्ट्रपती यांनाही निवेदन देणार ...

मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणी CBI अॅक्शन मोडमध्ये,  ६ FIR आणि १० अटकेत - Marathi News | Manipur Violence: CBI in action mode in Manipur violence case, 6 FIRs and 10 arrests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणी CBI अॅक्शन मोडमध्ये, ६ FIR आणि १० अटकेत

Manipur Violence: मणिपूरमध्ये उफाळलेल्या हिंसाचाराबाबत देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. दरम्यान, या हिंसाचार प्रकरणी सीबीआय अॅक्शन मोडमध्ये आली आहे. ...

मणिपूर धिंड प्रकरणाचा सीबीआय तपास हाेणार; खटला दुसऱ्या राज्यात, केंद्र करणार विनंती - Marathi News | Manipur riots to be probed by CBI; If the case is in another state, the center will request | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर धिंड प्रकरणाचा सीबीआय तपास हाेणार; खटला दुसऱ्या राज्यात, केंद्र करणार विनंती

मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्याचा प्रकार घडला होता. त्या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी होणार आहे. ही माहिती सरकारी सूत्रांनी दिली.   ...

'जे घडलं हे खूप चुकीचं...' बुधवार पेठेतील सेक्सवर्कर महिलांनीही केला मणिपूर घटनेचा निषेध - Marathi News | What happened is very wrong Sex worker women in Budhwar Peth also protested the Manipur incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जे घडलं हे खूप चुकीचं...' बुधवार पेठेतील सेक्सवर्कर महिलांनीही केला मणिपूर घटनेचा निषेध

देशात महिला सुरक्षित राहण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ...