लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news, मराठी बातम्या

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
मणिपूरच्या वेदना हृदयद्रावक; सरकार मात्र उदासीन; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप - Marathi News | Manipur's pain is heartbreaking says Congress President Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरच्या वेदना हृदयद्रावक; सरकार मात्र उदासीन; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप

दरम्यान, केंद्र सरकार मणिपूरमधील परिस्थितीबाबत उदासीन आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी खासदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर केला. ...

विवस्त्र धिंड निघाली, तेव्हा पोलिस काय करत होते? सुप्रीम कोर्टानं मणिपूर पोलिसांना धरलं धारेवर  - Marathi News | Manipur What were the police doing when there was a riot ask Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवस्त्र धिंड निघाली, तेव्हा पोलिस काय करत होते? सुप्रीम कोर्टानं मणिपूर पोलिसांना धरलं धारेवर 

या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियात  व्हायरल होताच देशात संतापाची लाट उसळली होती. ...

मणिपूर हिंसेच्या मागे षडयंत्र; CM योगींनी 'त्या' व्हिडिओच्या टायमिंगवरही उपस्थित केला प्रश्न - Marathi News | Conspiracy Behind Manipur Violence; CM Yogi also questioned the timing of 'that' women video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसेच्या मागे षडयंत्र; CM योगींनी 'त्या' व्हिडिओच्या टायमिंगवरही उपस्थित केला प्रश्न

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी मणिपूर हिंसाचारामागे षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. ...

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांचा मोर्चा - Marathi News | Tribal organizations march to protest Manipur incident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांचा मोर्चा

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केली मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन ...

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ भिवंडीत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांची निदर्शने - Marathi News | protest by Congress women workers in Bhiwandi against the Manipur incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मणिपूर घटनेच्या निषेधार्थ भिवंडीत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांची निदर्शने

भिवंडी : मणिपूर येथील दोघा महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात देशभरात उद्रेक उसळला आहे.ठीकठिकाणी या घटनेचा निषेध केला जात आहे. ... ...

मणिपूर व्हायरल व्हिडिओवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात, CJI म्हणाले... - Marathi News | Supreme Court hearing on Manipur viral video, CJI Chandrachud said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर व्हायरल व्हिडिओवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात, CJI म्हणाले...

मणीपूर व्हायरल व्हिडिओप्रकरणी सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. ...

मणिपूरची स्थिती अत्यंत गंभीर; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा सरकारवर आरोप - Marathi News | The situation in Manipur is very critical Congress leader Adhir Ranjan Chaudhary alleges against the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरची स्थिती अत्यंत गंभीर; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचा सरकारवर आरोप

"हजारो लोक बेघर झाले आहेत. ते त्यांच्या घरी कधी परततील हे त्यांना माहीत नाही. शेतीतील कामे ठप्प झाली आहेत." ...

...तर देशाच्या सुरक्षेला धोका; मणिपूर प्रश्नावरून ‘इंडिया’ आघाडीतील  पक्षांच्या खासदारांनी व्यक्त केली चिंता  - Marathi News | so a threat to the country's security; The MPs of the India coalition parties expressed concern over the Manipur issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर देशाच्या सुरक्षेला धोका; मणिपूर प्रश्नावरून ‘इंडिया’ आघाडीतील  पक्षांच्या खासदारांनी व्यक्त केली चिंता 

"मदत शिबिरांमधील स्थिती दयनीय आहे. मुलांसाठी प्राधान्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे." ...