Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. Read More
Manipur: गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळत असलेल्या मणिपूरमधील सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. येथील सरकारमधील एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या कुकी पीपल्स अलायन्सने सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. ...
विष्णूपूर पोलिसांनी सांगितले की, काही समाजकंटक बफर झोन पार करून मैतेई समुदायाच्या भूभागात घुसले. त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन जण ठार झाले. ...
Manipur Violence: मणिपूरमध्ये तीन महिलांचं लैंगिक शोषण करून त्यापैकी दोघींची विवस्त्र धिंड काढल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. ही घटना घडल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ...