लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माणिकराव ठाकरे

Manikrao Thakare Latest News, मराठी बातम्या

Manikrao thakare, Latest Marathi News

माणिकराव ठाकरे  Manikrao Thakare महाराष्ट्र काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आहेत. प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार असताना त्यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी होती. सध्या ते विधान परिषदेचे सदस्य आहेत.
Read More
भाजपकडून फुटीचे राजकारण: माणिकराव ठाकरे - Marathi News | bjp politics of division said congress manikrao thackeray | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपकडून फुटीचे राजकारण: माणिकराव ठाकरे

नावेली जिल्हा पंचायत सदस्य एडविन कार्दोझ काँग्रेसमध्ये ...

काँग्रेसमध्ये नेत्यांचा प्रवेश ठरणार लाभदायक: माणिकराव ठाकरे - Marathi News | leaders entry into congress will be beneficial said manikrao thackeray | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसमध्ये नेत्यांचा प्रवेश ठरणार लाभदायक: माणिकराव ठाकरे

काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची बऱ्याच जणांची इच्छा आहे. अनेकांनी ती बोलूनसुद्धा दाखवली आहे. ...

दिगंबर कामतांचा पराभव अन् काँग्रेस उमेदवाराचा विजय हेच ध्येय ठेवा: माणिकराव ठाकरे - Marathi News | keep the defeat of digambar kamat and the victory of the congress candidate as the goal said manikrao thackeray | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबर कामतांचा पराभव अन् काँग्रेस उमेदवाराचा विजय हेच ध्येय ठेवा: माणिकराव ठाकरे

पक्षांतर करणाऱ्यांना काँग्रेस पक्षात यापुढे प्रवेश देणार नाही, असा निर्णय राहुल गांधी यांनी निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्यापूर्वी जनतेला विश्वासात घेतले जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले. ...

२०२७ मध्ये गोव्यात पुढचे सरकार काँग्रेसचेच येईल; माणिकराव ठाकरेंचा मोठा दावा - Marathi News | next govt in goa in 2027 will be from congress manikrao thackeray big claim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०२७ मध्ये गोव्यात पुढचे सरकार काँग्रेसचेच येईल; माणिकराव ठाकरेंचा मोठा दावा

कळंगुट येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ...

सत्यशोधन समितीला नागपूर पोलिसांनी रोखले; दंगलग्रस्त भागात जाण्यास परवानगी नाकारली - Marathi News | Congress fact-finding committee stopped by Nagpur police; denied permission to enter riot-hit areas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्यशोधन समितीला नागपूर पोलिसांनी रोखले; दंगलग्रस्त भागात जाण्यास परवानगी नाकारली

दंगलग्रस्त भागात जाऊन घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी काँग्रेसने स्थापन केली सत्यशोधन समिती ...

जायचे त्यांनी खुशाल जावे, बेशिस्त खपवून घेणार नाही; माणिकराव ठाकरे काँग्रेस नेत्यांवर भडकले! - Marathi News | will not tolerate indiscipline manikrao thackeray lashed out at goa congress leaders | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जायचे त्यांनी खुशाल जावे, बेशिस्त खपवून घेणार नाही; माणिकराव ठाकरे काँग्रेस नेत्यांवर भडकले!

उठसूट काहीही बोलणे टाळण्याचा माणिकराव ठाकरेंचा सल्ला ...

मतभेद बाहेर न्याल तर खबरदार! प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी खडसावले - Marathi News | be careful if differences are taken outside then the party in charge manikrao thackeray scolded | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मतभेद बाहेर न्याल तर खबरदार! प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी खडसावले

काँग्रेस राज्य कार्यकारिणी बैठक  ...

दिग्रसमध्ये दिग्गज आमने-सामने, २० वर्षापूर्वीही संजय राठोड विरुद्ध माणिकराव ठाकरे झाली होती लढत - Marathi News | Veterans face off in Digras, 20 years ago Sanjay Rathod vs Manikrao Thakare | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संजय राठोड विरुद्ध माणिकराव ठाकरे, दिग्रसमध्ये दिग्गज आमने-सामने

Maharashtra Assembly Election 2024: दिग्रस विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान मंत्री संजय राठोड तर महाविकास आघाडीकडून माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना रंगला आहे.  ...