माणिकराव ठाकरे Manikrao Thakare महाराष्ट्र काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आहेत. प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार असताना त्यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी होती. सध्या ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. Read More
पक्षांतर करणाऱ्यांना काँग्रेस पक्षात यापुढे प्रवेश देणार नाही, असा निर्णय राहुल गांधी यांनी निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्यापूर्वी जनतेला विश्वासात घेतले जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले. ...