लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
माणिकराव कोकाटे

Manikrao Kokate News in Marathi | माणिकराव कोकाटे मराठी बातम्या

Manikrao kokate, Latest Marathi News

मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच - Marathi News | there is no possibility of a cabinet reshuffle in maharashtra and decision is only regarding agriculture minister manikrao kokate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीतही चर्चा न झाल्याची माहिती; अजित पवार घेणार अंतिम निर्णय. ...

निफाडच्या शेतकऱ्याने कृषिमंत्र्यांना पाठवली साडे पाच हजार रुपयांची मनीऑर्डर - Marathi News | Latest News Niphad farmer sends money order for Rs 5 thosuand 500 to Agriculture Minister | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निफाडच्या शेतकऱ्याने कृषिमंत्र्यांना पाठवली साडे पाच हजार रुपयांची मनीऑर्डर

Agriculture News : योगेश राजेंद्र खुळे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याने कृषिमंत्र्यांना साडेपाच हजार रुपयांची मनी ऑर्डर पाठवली आहे. ...

माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू - Marathi News | Manikrao Kokate's dismissal or transfer? Discord in the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलून त्यांना त्यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि व्हिडिओप्रकरणी शिक्षा दिली जाईल, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. ...

कृषिमंत्रांच्या राजीनाम्यावर अजित पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार निर्णय - Marathi News | pune news ajit Pawar will discuss the resignation of the Agriculture Minister with the Chief Minister and take a decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषिमंत्रांच्या राजीनाम्यावर अजित पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार निर्णय

अजित पवार म्हणाले, विजय घाडगे यांनी आज भेट घेतली. मारहाणीचं कोणतंही कारण नव्हतं, जे झालं ते चुकीचं आहे. ज्यांनी मारहाण केली, त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं असून, पक्षाच्या पदावरून मुक्त केलं आहे. ...

३० ते ४० जणांनी मिळून मारहाण केली,आम्ही असा काय गुन्हा केला होता; घाडगेंनी अजित पवारांना विचारला प्रश्न - Marathi News | pune news Vijaykumar Ghadge of the Chhawa organization met Deputy Chief Minister Ajit Pawar on Friday (25) morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३० ते ४० जणांनी मिळून मारहाण केली,आम्ही असा काय गुन्हा केला होता

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेले छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी शुक्रवारी (दि. २५) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ...

कोकाटेंच्या व्हिडीओची अद्याप चौकशी नाही; विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे स्पष्टीकरण - Marathi News | There is no investigation into Kokate's video yet; Legislative Council Chairman Ram Shinde clarifies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकाटेंच्या व्हिडीओची अद्याप चौकशी नाही; विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे स्पष्टीकरण

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधान परिषदेत मोबाइलवर रमी खेळत होते का याची कोणतीही चौकशी विधानमंडळ सचिवालयाने अद्याप सुरू केलेली नाही, ...

कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का? - Marathi News | How is Kokate's chair still intact? Why is Ajit's silence on the Agriculture Minister's 'blabbermouth'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?

माणिकराव कोकाटे बडबोले आहेत, हे खरेच! पण निदान अजूनतरी अजितदादांनी त्यांच्या खुर्चीला हात लावलेला नाही. यामागे रोहित पवार असावेत, असे दिसते! ...

"इजा, बिजा झाला, तिजाची वेळ आणू नका"; अजितदादांनी माणिकराव कोकाटेंना दिला होता इशारा - Marathi News | We will take the next decision after discussing with Manikrao Kokate, Ajit Pawar's stand on the resignation of the Agriculture Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"इजा, बिजा झाला, तिजाची वेळ आणू नका"; अजितदादांनी माणिकराव कोकाटेंना दिला होता इशारा

कृषिमंत्री असो वा कुणीही मंत्री असो लोकांसमोर बोलताना तारतम्य ठेवून बोलले पाहिजे. स्वत:ला काही बंधने पाळून घेणार की नाही याचे भान ठेवले पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलं. ...