अशा असंवेदनशील कृषिमंत्र्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा घ्यावा. त्यांना रमी खेळण्यासाठी घरी बसवा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली. ...
पत्रकारांसोबत चर्चा सुरू होती तेव्हा अचानक ५०-६० जण आले आणि त्यांनी आमच्या नेत्याला तू बोलतो, पत्ते उधळतो असं सांगत मारहाण करण्यास सुरुवात केली असं त्यांनी सांगितले. ...
"माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा तो कथित व्हिडिओ एआयच्या माध्यमाने तयार झालेला फेक व्हिडिओ असल्याचे भारचपचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी म्हटले आहे. ...