अजित पवार म्हणाले, विजय घाडगे यांनी आज भेट घेतली. मारहाणीचं कोणतंही कारण नव्हतं, जे झालं ते चुकीचं आहे. ज्यांनी मारहाण केली, त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं असून, पक्षाच्या पदावरून मुक्त केलं आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेले छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी शुक्रवारी (दि. २५) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ...
कृषिमंत्री असो वा कुणीही मंत्री असो लोकांसमोर बोलताना तारतम्य ठेवून बोलले पाहिजे. स्वत:ला काही बंधने पाळून घेणार की नाही याचे भान ठेवले पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलं. ...