लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माणिकराव कोकाटे

Manikrao Kokate News in Marathi | माणिकराव कोकाटे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manikrao kokate, Latest Marathi News

भिकारीही १ रुपया घेत नाही, आम्ही पीकविमा देताे; कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त विधान  - Marathi News | Even a beggar does not take 1 rupee, we provide crop insurance; Agriculture Minister Manikrao Kokate controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिकारीही १ रुपया घेत नाही, आम्ही पीकविमा देताे; कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त विधान 

सरकार एक रुपयात पीक विमा देते म्हणजे उपकार करते का? असा सवाल विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. ...

भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही; पण आम्ही शेतकऱ्यांना विमा देताे, कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Even beggars don't take a single rupee; but we provide insurance to farmers, Agriculture Minister's controversial statement | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही; पण आम्ही शेतकऱ्यांना विमा देताे, कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. ...

शेतकरी हा देशाचा मालक, त्याला भिकारी म्हणायची कृषिमंत्र्यांची हिंमत कशी होते?- काँग्रेस - Marathi News | Farmers are the owners of the country how dare the Agriculture Minister Manikrao Kokate call them beggars slams Congress Atul Londhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी हा देशाचा मालक, त्याला भिकारी म्हणायची कृषिमंत्र्यांची हिंमत कशी होते?- काँग्रेस

Manikrao Kokate Controversial statement on Farmers : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा, काँग्रेस पक्षाच्या नेत्याची मागणी ...

Us Todani Yantra Kharedi : राज्य सरकारने ऊस तोडणी यंत्रासाठी केंद्रास सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना - Marathi News | Us Todani Yantra Kharedi : State government instructed to submit revised proposal to the Centre for sugarcane harvesting machine | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Us Todani Yantra Kharedi : राज्य सरकारने ऊस तोडणी यंत्रासाठी केंद्रास सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

राज्य सरकारने ऊस तोडणी यंत्रासाठी केंद्र सरकारला सुधारित प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ...

Farmer id : 'फार्मर आयडी'ला येणार अॅग्रिस्टॅक या योजनेवर कृषी सहायकांनी टाकलेला बहिष्कार अंशतः मागे - Marathi News | Farmer id : The boycott by agricultural assistants on the Agristack scheme has been partially reversed; now farmer id scheme speed up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id : 'फार्मर आयडी'ला येणार अॅग्रिस्टॅक या योजनेवर कृषी सहायकांनी टाकलेला बहिष्कार अंशतः मागे

Farmer id शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अॅग्रिस्टॅक या योजनेवर कृषी सहायकांनी टाकलेला बहिष्कार अंशतः मागे घेतला आहे. ...

कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर; तंत्रज्ञानासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद - Marathi News | Use of AI in agriculture in maharashtra; Funding for technology in this year budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर; तंत्रज्ञानासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद

या परिसंवादात कोकणातील रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रगतिशील शेतकरी सहभागी झाले होते ...

WhatsAPP वर हल्ला, कृषिमंत्र्यांचेही अकाऊंट हॅक! माणिकराव कोकाटे यांना बसला फटका - Marathi News | WhatsApp attacked, Agriculture Minister's account hacked! Agriculture Minister Kokate also hit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हॉटस अ‍ॅपवर हल्ला, कृषिमंत्र्यांचेही अकाऊंट हॅक! माणिकराव कोकाटे यांना बसला फटका

WhatsAPP Hacked Cases: या सायबर हल्ल्यात जवळपास ९० लोक जाळ्यात अडकल्याचे मेटाने सांगितले आहे. त्यात पत्रकार आणि अनेक मोठे व्यक्ती यांचा समावेश आहे. ...

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सर्व पक्षीय नागरी सत्काराने पालकमंत्रीपदाची चर्चा - Marathi News | Discussion on the post of Guardian Minister with all-party civic reception for Agriculture Minister Manikrao Kokate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सर्व पक्षीय नागरी सत्काराने पालकमंत्रीपदाची चर्चा

नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी ॲड. माणिकराव कोकाटे, शिंदे सेनेचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच भाजपचे गिरीश महाजन यांची दावेदारी आहे. ...